CWG 2026: वडिलांनी उधार घेऊन ज्ञानेश्वरीला बनवलं वेटलिफ्टर, आता रौप्य पदक जिंकून केली परतफेड! – Marathi News | Commonwealth Games 2026 Gyaneshwari Yadav secures silver in weightlifting

CWG 2026: वडिलांनी उधार घेऊन ज्ञानेश्वरीला बनवलं वेटलिफ्टर, आता रौप्य पदक जिंकून केली परतफेड!Image Credit source: Twitter कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताच्या ज्ञानेश्वरी यादवने जबरदस्त कामगिरी केली आहे. 53 किलो वजनी गटात ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे ज्ञानेश्वरी यादवला पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचं सोनं केलं आणि…

Read More

Sanju Samson and Abhishek Sharma: संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासाठी वेगवेगळा न्याय, टीम इंडियाच्या खेळाडूकडून ‘गंभीर’ सवाल

नवी दिल्ली : टीम इंडियानं झिम्बाब्वे विरोधातील टी 20 मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेत भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा अपयशी ठरला. तीन सामन्यांमध्ये शर्मानं अनुक्रमे 01,08 आणि 02 धावा केल्या. अभिषेक शर्मा अपयशी ठरल्यानंतर भारताचा क्रिकेटपटू हनुमा विहारीनं प्रश्न उपस्थित केले आहेत. अभिषेक शर्मा अपयशी ठरुन त्याला समर्थन दिलं जातं आणि संजू सॅमसनसाठी वेगळे…

Read More

IND vs ZIM: पहिली टी20 मालिका जिंकल्यानंतर काय शिकायला मिळालं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला… – Marathi News | What were the takeaways after winning the first T20 series Captain Shreyas Iyer said

IND vs ZIM: पहिली टी20 मालिका जिंकल्यानंतर काय शिकायला मिळालं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…Image Credit source: PTI भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला 35 धावांनी लोळवलं आणि मालिका 3-0 ने खिशात घातली. खरं तर या मालिकेपूर्वी भारताने दोन टी20 मालिका एकही विजय न मिळवता गमावल्या होत्या. त्यामुळे या मालिकेत टीम इंडिया कमबॅक करेल का? हा प्रश्न…

Read More

Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान

Zimbabwe vs India, 3rd T20I: सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या 81 धावांच्या खेळीमुळे भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले. हरारे येथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभवने आपल्या 49 चेंडूंतील 81 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकार मारले. वैभवसोबत इशान किशनने 29 धावा…

Read More

IND vs ZIM: दुसऱ्या टी20 सामन्यात भारताकडे मालिका जिंकण्याची संधी, जाणून घ्या प्लेइंग 11 आणि इतर बाबी – Marathi News | IND vs ZIM India has a chance to clinch the series in the second T20 match; check out the playing XI and other details

IND vs ZIM: दुसऱ्या टी20 सामन्यात भारताकडे मालिका जिंकण्याची संधी, जाणून घ्या प्लेइंग 11 आणि इतर बाबीImage Credit source: BCCI भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला 7 विकेट राखून मात दिली. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली असून दुसऱ्या सामन्यात मालिका विजयाची संधी आहे. या मालिकेत प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर जबाबदारी आहे….

Read More

Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार

नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी 2027 हे वर्ष पर्वणी ठरणार आहे. पुढील वर्षी एका पाठोपाठ मोठ्या स्पर्धा असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी ते वर्ष रोमांचक ठरेल. वनडे वर्ल्ड  कप, एशेज स्पर्धा, आशिया कप स्पर्धा होणार आहे. वनडे वर्ल्ड कप, आयपीएमुळं चाहत्यांचं मनोरंजन होईल. या सर्वाची सुरुवात भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपासून होणार आहे.  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात…

Read More

हार्दिक पांड्या प्लास्टिक बॉलने खेळण्याचं कारण तरी काय? बंगळुरूच्या सीओईमध्ये असं का करतोय? – Marathi News | Hardik pandya working extensively with a plastic ball on concrete and tiled surfaces

हार्दिक पांड्या प्लास्टिक बॉलने खेळण्याचं कारण तरी काय? बंगळुरूच्या सीओईमध्ये असं का करतोय?Image Credit source: Getty Images भारतीय संघाला गेल्या काही दिवसात दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे संघ बांधणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखादा खेळाडू दुखापत होऊन बाहेर पडला की त्याची जागा भरणं कठीण होत आहे. कर्णधार शुबमन गिलपासून जसप्रीत बुमराह आणि हर्षित…

Read More

गौतम गंभीरने नाटकं बंद करावी, राहुल द्रविडच्या काळात तर…! आर अश्विनने व्यक्त केला संताप – Marathi News | R Ashwin expressed his anger while highlighting the difference between Dravid and Gambhir coaching styles

गौतम गंभीरने नाटकं बंद करावी, राहुल द्रविडच्या काळात तर…! आर अश्विनने व्यक्त केला संतापImage Credit source: PTI बीसीसीआय गेल्या काही वर्षात आयसीसी स्पर्धेच्या तयारीसाठी रणनिती आखण्यावर जोर देत आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला अजून वर्षभराचा अवधी आहे. मात्र त्यासाठी संघाची बांधणी आतापासूनच केली जात आहे. तसेच वनडे मालिकांवर जोर दिला जात आहे. असं असताना इंग्लंडविरुद्धची…

Read More

CJP आंदोलनावर स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; विद्यार्थ्यांना दिला महत्वाचा संदेश, नेमकं काय म्हटलं? – Marathi News | Cricketer Ishan kishan extend support to cjp protest and give message to students parents

देशभरातील नागरिकांचं दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे लक्ष लागलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन देशभर पसरलं आहे. देशभरातील विविध भागातून कॉकरोच जनता पार्टीला समर्थन मिळत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर 20 जुलै रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर हे आंदोलन चिघळल्याचं दिसून आलं. या आंदोलनावर भारताचा स्टार खेळाडू ईशान किशननेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने…

Read More

IND vs ZIM: त्या दोघांमुळे आम्ही जिंकलो, पहिल्या विजयाचे क्रेडिट देताना श्रेयसकडून मोठी चूक, मॅचविनरचं नावही घेतले नाही – Marathi News | Shreyas iyer gave credit to two players for team india win against zimbabwe

हरारे येथे झालेल्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर 7 गडी राखून दणदणीत विजय नोंदवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.  126 धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघाने केवळ 13.2 षटकांत सहज विजय मिळवला. अखेर श्रेयस अय्यरला आपल्या कर्णधारपदात पहिला सामना जिंकण्यात यश मिळाले. श्रेयस कर्णधार झाल्यानंतर त्याने एकूण सात टी-20 सामने खेळले आहेत. त्यात फक्त…

Read More