Ajinkya Rahane Lovestory: ना नवरदेवाचा ठसका, ना शेरवाणी, स्वत:च्या लग्नात अजिंक्य रहाणे असा पोहोचला की सर्वच आश्चर्यचकित – Marathi News | Ajinkya rahane love story with his wife radhika

दरम्यान, २०११ मध्ये रहाणेला भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणानंतर तीन वर्षांनी रहाणेने आपल्या कुटुंबाला राधिकाबद्दल सांगितले. दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याने, त्यांनी लगेचच होकार दिला. शिवाय, रहाणे भारतीय क्रिकेटमधील एक उगवता तारा बनला होता, त्यामुळे कोणीही आक्षेप घेतला नाही. Source link

Read More

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?

Ajinkya Rahane: अनुभवी भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीमुळे कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. रहाणेच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या निर्णयामुळे फ्रँचायझी कर्णधाराविना झाली आहे आणि आयपीएल 2027 पूर्वी नवीन कर्णधार शोधणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असेल. 2024 मध्ये विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत संबंध तोडल्यानंतर, केकेआरने 2025 मध्ये कर्णधारपद रहाणेकडे…

Read More

CWG 2026 : भारताच्या खात्यात आणखी 6 पदकं, अस्मिता डे ने रचला इतिहास ; मात्र नीरज चोप्राकडून निराशा – Marathi News | CWG 2026 Indias Medal Tally Asmita Dey Neeraj Chopra total 23 medals till now know details

कॉमनवेल्थ गेम्समधील भारताची कामगिरी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी शुक्रवार, 31 जुलै हा सर्वात यशस्वी दिवस ठरला. ज्युडो आणि ॲथलेटिक्समध्ये सहा पदके जिंकत भारताने आपल्या एकूण पदकांची संख्या 23 वर नेली आणि ग्लासगोमध्ये आपली स्थिती मजबूत केली. या 23 पदकांमध्ये भारताने 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकं जिंकली आहेत. मात्र, एकूण पदक क्रमवारीत…

Read More

Team India : विराट कोहली रोहित शर्मासह 6 खेळाडू फिक्स, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असणार? 

नवी दिल्ली : पुढील वर्षी म्हणजेच 2027 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे देण्यात आली आहे. भारतानं 2011 नंतर वनडे वर्ल्ड कप जिंकलेला नाहीये, तर 2023 मध्ये भारताचा फायनलमध्येच पराभव झाला. त्यामुळं टीम इंडियानं 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी तयारी सुरु केली आहे….

Read More

Ajinkya Rahane: मुंबईत आलिशान घर, महागड्या गाड्या.. अजिंक्य रहाणेकडे इतकी संपत्ती

भारतीय क्रिकेट टीममधील 'धुरंधर' बॅट्समनपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुरुवारी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी अजिंक्य भावूक झाला होता. क्रिकेटच्या मैदानात आपल्या बॅटिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा अजिंक्य कमाईच्या बाबतीतही अग्रेसर आहे. क्रिकेटच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईशिवाय जाहिरातींमधूनही त्याला तगडं मानधन मिळतं. अजिंक्य रहाणे…

Read More

Virat Kohli on Ajinkya Rahane: ‘तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..’ निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट

Virat Kohli on Ajinkya Rahane: टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अजिंक्यने भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळलेल्या रहाणेने इन्स्टावर व्हिडिओ संदेशातून हा निर्णय जाहीर केला. व्हिडिओमध्ये, 38 वर्षीय रहाणे भावूक होऊन म्हणाला की, आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे रहाणेच्या…

Read More

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral – Marathi News | Ajinkya rahane announced his retirement from international cricket

भारताचा वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केली. सर्व फॉरमेटमधून रहाणे यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणे यांनी व्हिडिओ शेअर करत ही माहिती सर्वांना दिली आहे. राहणे यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे आता क्रिकेटप्रेमींना धक्का मिळाला आहे. अजिंक्य यांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 38 वर्षीय रहाणेने 2013 मध्ये सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत…

Read More

ICC Cricket World Cup 2027 : 15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?

ICC Cricket World Cup 2027 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 स्पर्धेला अद्याप वेळ असला, तरी स्पर्धेच्या नव्या फॉरमॅटवरून चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी आयसीसीसमोर महत्त्वाची मागणी करत विश्वचषकासाठी 15 ऐवजी 17 खेळाडूंचा संघ ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. 2027 चा एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि…

Read More

Team India Coach: नव्या कोचनं हाती घेतली टीम इंडियाची धुरा, थेट नाव जाहीर, तडकाफडकी निर्णयामागचं कारण काय? – Marathi News | Subhadeep Ghosh has emerged as the frontrunner to replace T Dilip

भारतीय संघाची मागील काही दिवसांमधील कामगिरी पाहता फारशी समाधानकारक नव्हती. भारतीय संघात मागील काही महिन्यांमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. संघाचा कर्णधार बदलला गेला. संघातही अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आता या बदलांचा संघाला तसा काही फायदा झाला नाही कारण भारतीय संघाने बॅक टू बॅक दोन टी-20 मालिका गमावल्या, आता जेव्हा भारतीय संघ मालिका…

Read More

Who Is Subhadeep Ghosh : कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?

Subhadeep Ghosh Team India New Fielding Coach Update : भारतीय क्रिकेट संघाला नवा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (Fielding Coach) मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुभवी प्रशिक्षक शुभदीप घोष यांची भारतीय संघाच्या नव्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी टी. दिलीप यांची जागा घेतली आहे. टी. दिलीप यांचा कार्यकाळ इंग्लंड दौऱ्यानंतर संपला असून, बीसीसीआयने (BCCI) तो पुढे न…

Read More