IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका फुकटात पाहता येणार, मैदानातून पाहण्यासाठी असंच जा – Marathi News | Cricket board announces that the India Sri Lanka Test series can be watched from the stadium for free

IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका फुकटात पाहता येणार, मैदानातून पाहण्यासाठी असंच जाImage Credit source: BCCI Twitter भारत आणि श्रीलंका यांच्यातील बहुचर्चिक कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ही मालिका दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. या मालिकेत दोन सामने होणार असून भारतीय संघ 9 वर्षांनी श्रीलंकेत…

Read More

IND vs SL : कॅच सुटले, विकेटही नाही…; श्रीलंकेत पहिल्याच सत्रात गंभीरच्या पोरांचं पितळ उघडं पडलं, लाज वाटावी अशी कामगिरी

Sri Lanka XI vs India 3-Day Warm-up Match : श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी खेळल्या जात असलेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारतीय संघाची अत्यंत निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांना 36 षटकांपर्यंत एकही विकेट घेता आली नाही. श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व गाजवत 166 धावांपर्यंत मजल मारली. भारताला मिळालेली एकमेव यशस्वी संधीही गोलंदाजाच्या खात्यात…

Read More

अवघ्या 25 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, दोन वर्षापूर्वीच केलं होतं पदार्पण

क्रिकेट विश्वातील एक बातमीनंतर क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ज्या वयात क्रिकेट कारकि‍र्द सुरू होते, त्या वयात निवृत्ती घेणं रूचणारं नाही. इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या 25व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Photo: Getty Images) जॉन टर्नरने 6 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती घेताना त्या मागचं कारणही सांगितलं आहे. ते कारण…

Read More

Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!

Ajit Agarkar: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबर 2026 मध्ये संपत आहे आणि त्यांना 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत मुदतवाढ दिली जाईल असे मानले जात होते. तथापि, इंग्लंडच्या अलीकडील दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच रोहितची कारकीर्द संपल्याची बातमी, त्यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी मुख्य निवडकर्त्याशी सल्लामसलत न करता, ‘जोपर्यंत रोहित संघाच्या योजनेत…

Read More

IND vs SL: दोन सामन्यात 332 धावा करणाऱ्या खेळाडूमुळे भारताला संजीवनी, श्रीलंकेचं काही खरं नाही!

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन या मालिकेसाठी फिट आहे. त्याने फलंदाजी सरावही सुरू केला आहे. रिपोर्टनुसार, लवकरच टीम इंडियात सामील होईल. (Photo: PTI) साई सुदर्शन सध्या बंगळुरूत आहे. सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आपलं फिटनेस सुधारण्यासाठी काम करत आहे. आता त्याने फलंदाजीला सुरूवात केली आहे. (Photo: PTI) साई…

Read More

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन

Brett Lee on Preity Zinta Relationship: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली (Brett Lee) भारत देशाला आपले दुसरे घर मानतो.  त्याने बऱ्याचदा भारतीय संस्कृतीचे कौतुक केले आहे. तो भारतात खेळल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अर्थात  इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळला आहे. या लीगमध्ये असताना तो 2 संघांकडून खेळत होता.  तो किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब…

Read More

स्टीव वॉचा खोटेपणा उघड, बांगलादेशी क्रिकेटपटूने जगासमोर आणलं सत्य, काय आहे प्रकरण? – Marathi News | Steve Waugh dishonesty exposed by Bangladesh cricketer Mohammad Ashraful what is the matter

मोहम्मद अशरफुलच्या मते, स्टीव वॉने 2003 च्या कसोटी मालिकेदरम्यान सांगितलं होतं की, पुढच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं तर ते त्यांचे ग्लव्ह्स गिफ्ट म्हणून देतील. (Photo: Getty) Source link

Read More

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Sher E Punjab T20 League Update : पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) द्वारे एका नव्या टी-20 लीगची घोषणा करण्यात आली असून, ‘शेर-ए-पंजाब टी-20 लीग’ असे या स्पर्धेचे नाव आहे. या लीगचे आयोजन 30 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारताचे अनेक स्टार क्रिकेटपटू खेळताना दिसणार आहेत. भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल…

Read More

GK: जगातील एकमेव खेळाडू ज्याने 50 पेक्षा कमी चेंडूंमध्ये 3 वेळा ठोकले शतक, नाव सांगू शकता का? – Marathi News | Do you know the only cricketer to score three ODI centuries in fewer than 50 balls

दिवसेंदिवस क्रिकेट प्रेमींची संख्या वाढतच चालली आहे. अनेक सामने पाहण्यासाठी चाहते जगभर फिरताना दिसतात. तसेच खेळाडूंनी केलेले रेकॉर्ड्स देखील अनेकांच्या लक्षात असतात. पण तुम्हाला एक असा खेळाडू माहिती आहे का? ज्याने 50 चेंडूंमध्ये तीन शतक ठोकले होते. त्याच्या या खेळीने सर्वत्र खळबळ माजली होती. आता हा खेळाडू कोण आहे? जाणून घ्या… वनडे सामन्यातील सर्वात वेगवान…

Read More

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 

BCCI Pension Policy : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीनंतर खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) विशेष पेन्शन योजना राबवली जाते. 25 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेले खेळाडू बीसीसीआयच्या सर्वोच्च…

Read More