नवरी पळाली, मग मेहुणीसोबतच लग्न! तिच्याबद्दल सत्य कळताच…; नवऱ्यासोबत भयंकर घडलं! – Marathi News | Bride Elopes Before Wedding Family Tries to Marry Younger Sister Shocking Twist Triggers Violence

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीचा कुटुंबियांनी निकाह ठरवला होता. सर्व तयारी झाली होती. मुलीसाठी दागिने करण्यात आले. त्यानंतर सर्वजण निकाहसाठी घरी आले. पण अचानक नवरी मुलगी पळून गेली. त्यानंतर कुटुंबाची इज्जत जाऊ नये म्हणून दोन्हीकडच्या मंडळींनी तिच्या लहान बहिणीशी निकाह करुन देण्याचे ठरवले. पण नंतर अशा काही गोष्टी समोर आल्या की दोन्ही…

Read More

महिनाभर प्लानिंग, लोकेशन ट्रेस… भावालाच दिली सुपारी… पण एका चुकीमुळे शातिर बायकोचा कट उघड – Marathi News | Karad Murder Case Wife Brother Accused of Plotting Engineers Murder and Staging It as Accident

दिवसेंदिवस गुन्हेगारीचे सत्र वाढतच चालले आहे. एका विवाहितेने पत्नीचा काटा काढण्यासाठी महिनाभर आधी प्लानिंग केले. त्याच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवले. त्यानंतर भावाच्या मदतीने पतीचा जीव घेतला. मात्र, एका चुकीमुळे शातिर बायकोचा हा कट उघड झाला. तिने मृदू व जलसंधारण विभागात अभियंता असलेल्याल पतीची पहाटे कारने उडवून हत्या केली. मात्र, 12 तासाच्या आत कराड शहर पोलिसांनी…

Read More

लग्नानंतर पत्नी मित्राशी फोनवर बोलायची, तलाट्याने १२ दिवसात जीवन संपवले,पत्नी विरोधात गुन्हा – Marathi News | Talathi ends his life in Beed’s Ambajogai; case registered against wife.

लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच तलाठ्याने आपल्या घरात गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आंबेजोगी शहराच्या लगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणात गणेश कोळी यांच्या आईच्या तक्रारीवरुन गणेश यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीचे अनैतिक संबंध आणि त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाने गणेश कोळी यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या…

Read More

मोठी बातमी! पुण्यात भर दुपारी गोळीबाराचा थरार; यवतमध्ये तणावाचे वातावरण, नेमकं काय घडलं? – Marathi News | Pune news firing in yavat police reach on spot read details

पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथे भर दुपारी गोळीबार झाले आहे. तीन ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोचलेले असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांची पथके चौकशी करत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातून काही तरुण या ठिकाणी आले होते त्यांचा पाटस मधील तरुणांची शुल्लक कारणावरून…

Read More

निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक? मतीन पटेल यांचा दावा काय? टीसीएस धर्मांतरण, लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट – Marathi News | Is Nida Khan Former MP Imtiaz Jalil relative What is the claim of Chhatrapati Sambhajinagar Municipal corporator Matin Patel Big update in Nashik IT Company conversion exploitation case

निदा खान, मतीन पटेल, इम्तियाज जलीलImage Credit source: एजन्सी Nida Khan-Imtiaz Jalil-Matin Patel: नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सध्या अडचणीत सापडले आहेत. तर निदा खान ही माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी केला आहे. याप्रकरणात मतीन पटेल यांची नाशिकच्या एसआयटी पथकाने…

Read More

Kolhapur Crime : ओळखपत्राचा बहाणा करत फसवलं, फोटोग्राफरसह चौघांचा तरूणीवर सामूहिक अत्याचार – Marathi News | Maharashtra Crime : Four Arrested in Kolhapur Collective Physical Assault Case

भयानक घटनेने कोल्हापूर हादरलं कधी नाशिक, कधी पुणे, तर कधी आणखी एखादं गाव. महिला, तरूणी, लहान मुली, वृद्धा.. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या विविध घटना गेल्या अनेक महिन्यांपासून कानावर येत आहेत, ऐकून संताप होत, मात्र गुन्हा करणाऱ्यांना काहीच जरब नाही. आज ही तर उद्या ती, भयानक बातम्या कानावर पडणं काही थांबत नाही, गुन्हे तर त्याहून थांबत नाहीत….

Read More

हुबेहुब दुलकर सलमानच्या सिनेमासारखंच घडलं… स्वत:च्याच मृत्यूचा कट, मित्राचाच खून करून… जालना हादरलं – Marathi News | Jalna Man Fakes Own Death to Escape Debt, Murders Friend in Kurup Like Plot

गुन्हा करणारा व्यक्ती कोणत्या पातळीवर जाईल याचा काही नेम राहिला नाही. गुन्हेगाराकडून कोणता बनाव केल्या जाईल हे सांगता येत नाही. पण प्रत्येक गुन्ह्यामागे काही तरी हेतू असतो. काही तरी कारण असतं. त्याशिवाय गुन्हा होत नाही. आता तर सिनेमा, मालिका आणि गुन्हेगारी सीरिज पाहून लोक गुन्हे करू लागले आहेत. जालन्यातही असाच एक गुन्हा उघडकीस आला आहे….

Read More

प्रेम प्रकरण तरुणीच्या जीवावर बेतलं, तो गुपचूप घरात आला आणि…,’त्या’ काही मिनिटांत काय घडलं, तरुणी थेट रुग्णालयात – Marathi News | Pune crime boyfriend attacks girlfriend and try to kill her police arrested the accused

Pune Crime : पुण्यात नक्की काय सुरु आहे? असा प्रश्न तुम्हला देखील पडला असेलच… नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिला ठार मारल्याची घटना ताजी असताना, आपल्या 9 वर्षांच्या नातीवर तिच्याच सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. या दोन्ही घटनांमुळे वातावरण तापलेलं असताना एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली…

Read More

निदा खान प्रकरणात एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी, मतीन पटेल कोण आहे? त्याच्यावर नेमका आरोप काय? – Marathi News | Who is aimim corporator matin patel he helps nida khan in chatrapati sambhajinagar

नाशिकच्या टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तिला लवकरच कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात…

Read More

नमाज, हिजाब अन् ट्रेनिंग… निदा खान प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोठडीआधी कोर्टात नेमकं काय घडलं? – Marathi News | Nida khan case big twist before police custody what happened in court

नाशिकमधील कथित धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक करण्यात आल्यानंतर आज तिला कोर्टात हजर करण्यात आले आहे. त्यानंतर आता तिला 11 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या काळात तिची सखोल चौकशी होणार आहे. पोलिस कोठडी सुनावण्यापूर्वी कोर्टात नेमकं काय घडलं याची माहिती समोर आली…

Read More