तस्करीप्रकरणात भाजप नेत्यावर मोठी कारवाई… भल्या पहाटेच महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक मोहीम… सापडले मोठे घबाड – Marathi News | Major action against BJP leader Ajit Aacherkar in smuggling case Directorate of Revenue Intelligence conducts raid early in the morning Big hoax found

तस्करीप्रकरणात भाजप नेत्यावर मोठी कारवाईImage Credit source: एजन्सी DRI Big Action Against BJP Leader: तस्करीप्रकरणात एका कारवाईने सध्या खळबळ उडाली आहे. तस्करीप्रकरणात भाजप नेत्याला महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अटक केली आहे. भल्या पहाटेच ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. डीआरआयने केलेल्या कारवाईत भाजप नेत्यांसह त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठे घबाड महसूल…

Read More

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त! थेट बनली सवत… त्या 13 सेकंदाच्या व्हिडीओमुळे खळबळ – Marathi News | A shocking incident has gone viral after a man allegedly left his wife and married his mother in law in a court marriage

एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जावयाने थेट स्वतःच्या सासूशीच लग्न केले आहे. जावई सासूवर इतका भाळला की, त्याने स्वतःच्या पत्नीलाही सोडले. सासूनेही आपल्या मुलीची पर्वा न करता जावयासोबत ‘कोर्ट मॅरेज’ केले. यानंतर १३ सेकंदांचा एक व्हिडीओ व्हायरल करत सोशल मीडियावर लग्नाची माहिती शेअर केली. नातेवाईकांना याची माहिती मिळताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. दुसरीकडे,…

Read More

ठाण्यातील वृद्धाला बेदम मारहाण करणारा परप्रांतीय अडचणीत, एकनाथ शिंदेंचा पोलिसांना फोन, दिले मोठे आदेश – Marathi News | Thane elderly man assault case eknath shinde calls police orders strict action against cab driver

ठाण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे, एका परप्रांतीय कॅब चालकाने एका वृद्धाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले होते. ठाण्यातील जुपिटर रुग्णालयाच्या बाहेर ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. किरकोळ कारणावरून ही मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीवेळी वयोवृद्ध जमिनीवर कोसळला होता. यानंतर दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी यांनी तात्काळ मारहाण…

Read More

मोठी बातमी! धाड-धाड गोळीबाराने पुणे पुन्हा हादरलं, सहकारनगर भागात भीतीचे वातावरण – Marathi News | Pune news firing in sahkarnagar 1 badly injured read details

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सहकार नगर भागात गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत एकजण जखमी झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती…

Read More

आधी चिकन राइस आणायला पाठवलं, मग प्रियकराला कॉल करून खेळ खल्लास… – Marathi News | Beed Murder Shocker : Wife Sent Husband for Chicken Rice, Lover Executed Killing

बीडमधील गुन्ह्याने गावकरी हादरले वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या घटनांनी राज्यातील नागिरक हादरले आहेत, मात्र तरीही गुन्हेगारीला अद्याप आळा बसलेला नाही. बीडमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह मिळून पतीची हत्या केली. नंतर एकमेकांना फोन करून “कार्यक्रम ओके” असा संदेशनही दिला. या खुनाने अखंख बीड हादरलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी प्रियांका सोनावणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि…

Read More

सेजल पवारला मोठा दणका… आता थेट निलंबन? मोठी अपडेट काय? – Marathi News | Dr sejal pawar may face suspension after controversial pranit more show video goes viral

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अनेकांची अडचण वाढली आहे. या शोमध्ये डॉ सेजल पवार या तरूणीने मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवर जोक केला होता, यामुळे ती अडचणीत सापडली आहे. तसेच एक तरूणाने म्हटले होते की, ‘डेट’साठी तो एका तरूणीसोबत गेला आणि त्याने तिथे चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले. नंतर त्याला तो…

Read More

प्रणित मोरेवर पहिली मोठी कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल; आरोप काय? – Marathi News | Pranit more booked by maharashtra cyber police obscene content case sejal pawar

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या शोमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात एका तरूणाने सांगितलं की, ‘डेट’साठी तो एका तरूणीसोबत गेला आणि त्याने तिथे चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले. नंतर त्याला तो खर्च ‘वसूल’ करायचा होता. त्याचे हे बोलणं ऐकून शोमधील काही लोक हसताना दिसले, प्रणित मोरेही…

Read More

सांगली हादरली, नेत्याच्या नातवावर घरात घुसून गोळीबार, चिमुकल्याचे जागीच गेले प्राण – Marathi News | In Sangli, attackers entered the house and shot at the grandson of a Mathadi leader, he died on the spot.

सांगलीत भयंकर घटना घडली आहे. सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी घुसून त्याच्या अवघ्या १४ वर्षांच्या नातवाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून पोलिसांनी या प्रकरणात हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहे. या मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्याने संपू्र्ण सांगली शहर सुन्न…

Read More

नाशिक आयटी प्रकरणाचा संबंध थेट मलेशियाशी, धर्मांतराच इंटरनॅशनल रॅकेट; शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ – Marathi News | Nashik it conversion case linked to malaysia pakistan sanjay nirupam big claim

नाशिकमधील एका आयटी कंपनीत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी कसून तपास सुरू असून आता या प्रकरणाचा मलेशियासी संबंध असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी याबाबत गंभीर आरोप केला आहे. नाशिक आयटी प्रकरणाचा संबंध मलेशिया आणि पाकिस्तानशी असून हे धर्मांतरचे इंटरनॅशनल रॅकेट असल्याचे निरूपम यांनी म्हटले आहे. तसेच MIM…

Read More

पती सोडून भलत्यावरच जडला जीव, ‘कार्यक्रम ओके’चा कॉल अन्.. बीडमध्ये काय घडलं ? – Marathi News | Beed Murder Shocker: Wife, Lover Arrested for Husband’s Killing, Faked Accident

राज्यात गुन्ह्यांच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. चोरी, दरोडा, खन, अत्याचारा अशा एक ना अनेक दुर्दैवी आणि तितक्याच धक्कादायक घटना समोर येत असून गुन्हेगारांना कायदा-सुव्यवस्थेचा काही धाक उरलाय की नाही असाप्रश्न पडू लागला आहे. त्यातच आता बीडमधून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराच्या मदतीने एका महिलेने तिच्या पतीचा खून केला, पण तो अपघता…

Read More