हुंड्यासाठी विवाहितेचं केलं टक्कल, नंतर तिच्यासोबत… सासरच्या मंडळीचं क्रौर्य; त्या घटनेने राज्य हादरलं! – Marathi News | Dowry harassment case kalyan married womans head shaved by in laws shocking incident

आपण आधुनिक भारताकडे वाटचाल करत असलो तरी आजही जुन्या प्रथा डोकं वर काढताना पहायला मिळत आहे. आजही हुंड्यासाठी महिलांचा छळ केला जात आहे. अनेक महिलांना पैशांसाठी त्रास दिला जात आहे. हुंड्यासाठी छळ करत सासरच्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत थेट सुनेचं टक्कल केल्याची संतापजनक घटना कल्याणच्या वालधुनी परिसरात घडली आहे. या घटनेनंतर ही महिला सासरहून पळून माहेरी…

Read More

झाडाजवळ वाद झाला… सर्वजण निघाले… तो बोलतही नव्हता, पाणीही पीत नव्हता… त्या घटनेने पुणे हादरलं – Marathi News | Pune Teen Murder: Minor Strangles Friend Over Argument; City Shocked

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मित्रांमध्ये किरकोळ वादातून भांडण झालं होतं. वाद मिटलाही होता. सर्वजण निघूनही गेले होते. पण पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्या वादातून एकाने दुसऱ्याचा गळाच आवळला. त्यामुळे 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. एका 15 वर्षीय मुलाने त्याचा गळा दाबून खून केला. पुण्याच्या राजगड तालुक्यातील मालवली गावात ही घटना घडली….

Read More

दाऊदचा साथीदार सलीम डोला याच्यावर ED चा पंजा, मुंबई ते गुजरातमध्ये 20 ठिकाणांवर छापा… – Marathi News | ED conducts raids at 20 locations across Mumbai To Gujarat in connection with Dawood Ibrahim’s associate, Salim Dola.

सक्तवसुली संचालनालयाने (ED) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर सलीम इस्माईल डोला याच्या नेटवर्कवर मोठी कारवाई सुरु केली आहे. ईडीच्या मुंबई झोनल ऑफीसच्या टीमने मुंबई, सुरत, अंकलेश्वर आणि राजकोटसह २० ठिकाणांवर एकसाथ छापेमारी केली आहे. ही कारवाई मनी लाँड्रींग आणि आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीशी संबंधित प्रकरणांवर केली जात आहे. ईडीची ही कारवाई मादक…

Read More

आधी विहिरीत पत्नी आणि दोन चिमुकल्याचे मृतदेह सापडले, नंतर पतीचा मृतदेह… – Marathi News | In Malegaon, Washim, a husband killed his wife and two children before ending his own life.In Malegaon, Washim, a husband killed his wife and two children before ending his own life.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. एका इसमाने विहिरीत आपल्या पत्नी आणि दोन मुलांना टाकून स्वत: महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीव दिल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. संतोष तुकाराम बकाल (वय ३५) यांनी महावितरणच्या…

Read More

ललित मोदी यांनी भारतातून का पलायन केले ? म्हणाले मला दाऊदने तिनदा… – Marathi News | “Dawood was going to kill me, so I fled to London,” claims Lalit Modi.

इंडियन प्रीमियर लिग ( आयपीएल ) चे संस्थापक ललित मोदी यांनी एक खळबळजनक मुलाखत दिली आहे. त्यांनी या मुलाखतीत आपण २०१० मध्ये भारतातून कायद्याच्या अडचणींमुळे नाही तर आपल्या जीवाला धोका असल्यानेच पलायन केल्याचे म्हटले आहे. ललित मोदी यांनी अँकर करिष्मा मेहता हिला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडली आहे. आपण त्या रात्री तातडीने मुंबईहून लंडनला जाणारी…

Read More

साकीनाक्याचे पोलीस थेट गुजरातमध्ये घुसले… ड्रग्स माफियांना दणका, शहरात घुसून कारखानाच उद्ध्वस्त, मोठी कारवाई – Marathi News | Sakinaka police bust md drugs factory in gujarat 74 crore drugs seized

गेल्या काही काळापासून राज्यासह देशातील अनेक भागात ड्रग्सची तस्करी वाढली आहे. अनेक तरूण-तरूणी ड्रग्सच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे. अशातच आता मुंबईतील साकीनाका पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला तालुक्यात सुरू असलेला मेफेड्रॉन म्हणजेच MD ड्रग्ज बनवण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून 74 कोटी 76 लाख रुपयांचा मुद्देमाल…

Read More

नुसता सांगाडा दिसला अन् बाप ढसाढसा रडला… सर्व गहिवरले, दीड महिन्यानंतर का काढला मृतदेह? अख्ख्या जिल्ह्यात चर्चा – Marathi News | death of a young boy in Jalgaon cricket related dispute, his body was exhumed today for examination.

आपल्या अवघ्या १२ वर्षांच्या मुलाचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर त्याचे वडील नवल पाटील यांना जेवण जात नव्हते. त्यांनी आपल्या मुलाचा मृत्यू संशयास्पद असून त्याला क्रिकेट बॅटने मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे खरे कारण कळण्यासाठी त्यांच्या मृतदेहाची पुन्हा तपासणी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज अडीच महिन्यानंतर गणेश नवल…

Read More

गर्भलिंग चाचणीनंतर गर्भपात… बड्या रॅकेटचा भांडाफोड, पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर – Marathi News | Pune Gender testing and abortion racket exposed fake doctor arrested

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगावमध्ये गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका बोगस डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून घरामध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली होती. गर्भलिंग तपासणीसाठी संबंधितांकडून 35 ते 50 हजार रुपये आकारले जात होते. या प्रकरणी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

सक्षमचा छोटा भाऊ… मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या आंचलचा धक्कादायक खुलासा, सासर का सोडलं? – Marathi News | Aanchal Mamidwar Reveals Why She Left Saksham Tates Home Makes Serious Allegation

सहा महिन्यांपूर्वी नांदेड येथील एक प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात सक्षम ताटे याची प्रेयसीच्या भावांनी आणि वडिलांनी मिळून निर्घृण हत्या केली. त्यानंतर सक्षमची प्रेयसी आंचलने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. तसचे आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करुन आयुष्यभर त्याच्या घरी राहणार असल्याचे सांगितले. मात्र, आता आंचल घर सोडून गेली असल्याचे म्हटले जात आहे. या…

Read More

Pune : …तर कित्येक मुली उदरातच मारल्या गेल्या असत्या, केडगाव गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं? संपूर्ण डिटेल्स समोर – Marathi News | Pune kedgaon Gender testing racket details illegal abortion case daund pregnancy scam

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगावमध्ये उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. कायद्याने बंदी असतानाही अजूनही मुलगा-मुलगी भेदाच्या मानसिकतेतून काही जण गर्भलिंग निदानाचा काळाबाजार चालवत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हे गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. गुप्तपणे गर्भलिंग…

Read More