Bank Holiday : जुलैमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका! कामांची प्लॅनिंग करण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची लिस्ट |


भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, जुलैमध्ये अनेक राज्यात काही महत्त्वाच्या तारीखांना बँका बंद राहतील. पण या सुट्ट्यादरम्यान नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएमसारख्या डिजिटल सेवा आधीसारख्याच काम करत राहतील. यामुळे ग्राहकांनी चेक जमा करणे, कॅश काढणे किंवा जमा करणे किंवा इतर महत्त्वाची काम आधीच करुन घेतली तर बेस्ट राहील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, जुलैमध्ये अनेक राज्यात काही महत्त्वाच्या तारीखांना बँका बंद राहतील. पण या सुट्ट्यादरम्यान नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएमसारख्या डिजिटल सेवा आधीसारख्याच काम करत राहतील. यामुळे ग्राहकांनी चेक जमा करणे, कॅश काढणे किंवा जमा करणे किंवा इतर महत्त्वाची काम आधीच करुन घेतली तर बेस्ट राहील.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, जुलैमध्ये अनेक राज्यात काही महत्त्वाच्या तारीखांना बँका बंद राहतील. पण या सुट्ट्यादरम्यान नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएमसारख्या डिजिटल सेवा आधीसारख्याच काम करत राहतील. यामुळे ग्राहकांनी चेक जमा करणे, कॅश काढणे किंवा जमा करणे किंवा इतर महत्त्वाची काम आधीच करुन घेतली तर बेस्ट राहील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *