Team India Semis Qualification Scenario : तब्बल 88 रॅन्सच्या विजयानंतर साऊथ अफ्रिकेचा नेट रनरेट +1.280 ने सुधारला आहे. पण टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध अपेक्षित नेट रनरेट चांगला करता आला नाही.
Source link
Team India : साऊथ अफ्रिका 14.2 ओव्हर्समध्ये मॅच जिंकली तर टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर? कसं आहे सेमीफायनलचं समीकरण? एक चूक नडली!