आपल्यापैकी अनेकजण पर्सनल लोनसाठी अप्लाय करतात. पण सर्वांचाच अर्ज अप्रूव्ह होतो असं नाही. काही कारणांमुळे लोन अप्रूव्ह होत नाही. अशावेळी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, चला पाहूया.
Source link
पर्सनल लोन रिजेक्ट झालंय? टेन्शन कसलं घेताय या 5 चुका सुधारताच मिळेल अप्रूव्हल