Cockroach Janta Party: ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’ NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
Cockroach Janta Party on Dharmendra Pradhan: नीट घोटाळ्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या उपरोधिक (satirical) मोहिमेचे संस्थापक अभिजित दिपकेनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका सुरू केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे आणि नीट (NEET) परीक्षेतील गोंधळामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप अभिजितने केला…