Marco Rubio India Visit: ‘भारताला आवश्यक असेल तेवढे इंधन पुरवण्यासाठी आम्ही तयार’, भारत भेटीपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओंचं मोठा विधान, म्हणाले…
Marco Rubio India Visit: राज्यासह देशात इंधन टंचाईचे भयावह चित्र सध्या बघायला मिळत आहे. अशातच भारताच्या आगामी दौऱ्याच्या अगदी तोंडावर, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो (Marco Rubio) यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. नवी दिल्लीला जितकी ऊर्जा खरेदी करायची असेल, तितकी ऊर्जा भारताला विकायला वॉशिंग्टन तयार आहे, असं बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे. मियामी येथे…