NEET Paper Leak Case: महाराष्ट्र NEET पेपरफुटीचे केंद्र, हायप्रोफाईल पालक रडारवर; सीबीआयकडे हादरवणारे पुरावे
NEET Paper Leak Case: सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये नीट पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे (NEET Paper Leak Case) मिळाले आहेत. त्यामुळे सीबीआयच्या म्हणण्यानूसार, यापुढील आरोपींना अटक झाल्यानंतर नीट पेपरलीक प्रकरण आणखी व्यापक वळण घेणार आहे. तसेच नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र म्हणून समोर आले असून या प्रकरणात हायप्रोफाईल पालक रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. …