Mirvadi

दिल्लीमध्ये अमित शाहा आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड खलबतं, नेमकी काय झाली चर्चा? मोठी बातमी समोर – Marathi News | Closed door meeting between amit shah and fadnavis in delhi what exactly was discussed

अमित शाहा, फडणवीस यांची बैठक Image Credit source: टीव्ही 9 मराठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, अजूनही विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. या सर्व…

Read More

Daily Love Horoscope: नातं टिकवायचंय? आज 'या' राशींनी बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त आहे; तुमची रास यात आहे का?

28 मे 2026 रोजी तुमचे प्रेम जीवन कसे असेल? वृश्चिक राशीच्या आयुष्यात जुने प्रेम परत येईल, तर मकर राशीला जुन्या मित्राकडून प्रपोजल मिळू शकते. चिराग दारूवाला यांचा सविस्तर रिपोर्ट. Source link

Read More

आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका, पुत्र श्रीकांत यांचा ठाकरेपुत्रावर पलटवार; म्हणाले, अजून रसातळाला जाल

Shrikant Shinde on Aaditya Thackeray :  शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा तुम्ही खूप टीका केल्या, त्याला सर्वसामान्य जनतेने मत पेटीतून उत्तर दिल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिलं.टीका करत बसले म्हणून अडीच वर्षात ही परिस्थिती झाली अजून रसातळाला…

Read More

श्रेयस अय्यर रेसमधून OUT? टीम इंडियाच्या टी-20 कर्णधारपदासाठी अचानक पुढे आला RCBचा सायलेंट किलर; कॅप्टन बनवण्याची जोरदार मागणी

Team India T20 Captain Update : अनुभवी आंतरराष्ट्रीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक खळबळजनक दावा केला आहे. त्याच्या मते, रजत पाटीदार आता भारतीय संघाच्या भावी कर्णधारपदाच्या शर्यतीत मुख्य दावेदार म्हणून सामील झाला आहे. देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतील पाटीदारच्या कामगिरीमुळे निवड समितीसमोरील समीकरणे बदलली असून, त्याने फलंदाज श्रेयस अय्यरला थेट आव्हान दिले आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवरील ‘ॲश…

Read More

मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधानपरिषद निवडणुकांच्या (Election commission) 17 जागांसाठी महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला असून, केवळ दोन ते तीन जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवर शिवसेनेसोबत (शिंदे गट), तर पुण्याच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार…

Read More

सगळं ठरलं, पिस्तुल, कोयता घेऊन…आंदेकर टोळीने पुढचा डाव टाकताच पोलिसांकडून मोठा गेम, 5 जणांना अटक! – Marathi News | Ahilyanagar police arrested 5 accused belonging to pune andekar gang

Andekar Gang : पुण्यात आंदेकर टोळीची चांगलीच दहशत होती. या टोळीतील अनेकजण आता तुरुंगात आहेत. परंतु तरीदेखील या टोळीत काम करत असलेले अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक या टोळीत कार्यरत असल्याचे बोलले जाते. या टोळीची दहशत आतापर्यंत फक्त पुण्यातच होती असे बोलेले जात होते. परंतु आता मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीत काम…

Read More

Horoscope Today 27 May 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 27 May 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 27 मे 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस आपण गणरायाला (Lord Ganesha) आपण समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त गणपती मंदिरात जातात आणि गणरायाची मनोभावे पूजा करतात. संकटात नेहमी आपल्या पाठीशी राहण्यासाठी गणपतीकडे प्रार्थना करतात. उपवास धरतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने…

Read More

Dhurandhar Production Designer sexual Harrasment Case: धुरंधरच्या प्रोडक्शन डिझायनरवर लैंगिक छळाचा गुन्हा; एकटीलाच हॉटेलमध्ये बोलवलं अन्..; आरोपीची जामिनावर सुटका

Dhurandhar Production Designer sexual Harrasment Case: ‘धुरंधर’ आणि ‘द फॅमिली मॅन’ या प्रोजेक्ट्ससाठी काम केलेले प्रॉडक्शन डिझायनर सैनी एस. जोहराय (Saini S Johray) यांना चंदीगडमध्ये अटक करण्यात आली आहे. एका महिलेने त्यांच्यावर अत्याचार, बेकायदेशीररित्या डांबून ठेवणे आणि शारीरिक मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, जोहराय यांनी कामाच्या मिटिंगच्या बहाण्याने संबंधित महिलेला सेक्टर-17 मधील एका…

Read More

चांदीचे नाणे आणि बार खरेदी करताय? शुद्धतेच्या संकटाने चांदीच्या विश्वासार्हतेवर निर्माण केले प्रश्नचिन्ह – Marathi News | Silver Purity Crisis Fake And Low Purity Silver Flood Market Amid Rising Prices

चांदीमधील गुंतवणुकीकडे वाढलेला ओढा पाहून बाजारात बनावट चांदी विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. अनेक ठिकाणी चांदीच्या नाण्यांमध्ये इतर धातूंची भेसळ करून ती शुद्ध म्हणून विकली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मौल्यवान चांदी खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी आणि शुद्धता ओळखण्यासाठी ग्राहकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, याचे तपशील समोर आले आहेत. भारतातील चांदीच्या किमतीत सातत्याने होत…

Read More

7560mAh बॅटरी,100W चॉर्जर असलेला Redmi Turbo 5 स्मार्टफोन लवकरच भारतात – Marathi News | Redmi Turbo 5 smartphone with 7560mAh battery and 100W charging to be launched in India soon

शाओमीचा उप-ब्रँड रेडमी लवकरच भारतात त्यांचा नवीन टर्बो सिरीज लाँच करत आहे. कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे की Redmi Turbo 5 भारतीय बाजारपेठेत लाँच होईल. विशेष म्हणजे भारतात येणारा हा रेडमी टर्बो सिरीजमधील पहिला स्मार्टफोन असेल. लाँचच्या आधी कंपनीने फोनच्या डिझाइनची झलक दाखवून अनेक तपशील उघड केले आहेत. Redmi Turbo 5 मध्ये दमदार बॅटरी, फास्ट चार्जिंग…

Read More