Mirvadi

Women Health: महिलांनो..प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करण्याची घाई नको! आधी शरीराला द्या योग्य पोषण, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात…

Women Health: बाळाच्या जन्मानंतर घरातील सगळ्यांचे लक्ष बाळाच्या खाण्या-पिण्यापासून ते त्याच्या झोपेपर्यंतच्या सर्व गरजांकडे असते. मात्र, या सगळ्या धावपळीत नुकतीच प्रसुती झालेल्या आईचे जेवण वेळेवर झाले का, तिने पुरेसे पाणी प्यायले का किंवा तिला पुरेशी विश्रांती मिळतेय का, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. प्रसूतीनंतर आईचे शरीर अजूनही सावरत असते आणि त्याचवेळी बाळाला स्तनपान, रात्रीची अपुरी झोप…

Read More

एका सामन्यासाठी 4 कोटी 85 लाख रुपये! भारतीय क्रिकेट संघाची मोठी कमाई, BCCI ला मजबूत प्रायोजक मिळाला

Team India Earnings : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies)  एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारतीय संघाच्या (Team India) टायटल स्पॉन्सरबद्दल माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुथूट फिनकॉर्पने पुढील दोन देशांतर्गत हंगामांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवले आहेत. मात्र, बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. या कराराची सुरुवात भारत विरुद्ध वेस्ट…

Read More

Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल

Nila Vikhe Patil: स्वीडनच्या संसदेवर नुकत्याच निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांनी काका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. दोघांनी स्वतःला त्यांच्या (नीला विखे पाटील)  राजकीय यशाचा एक भाग म्हणून दाखवण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. नीला या राधाकृष्ण यांचे मोठे भाऊ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक…

Read More

ठाण्यात रक्तरंजित थरार, गावगुंडाने बड्या पोलीस अधिकार्‍याला जागीच संपवलं – Marathi News | Thane police sub inspector kisan bhoir attack by local goons latest marathi news

ठाण्यातून हादरवणारी बातमी आली आहे. ठाण्यात रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. एका गावगुंडाने ठाण्यात गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची हत्या केली. पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येने संपूर्ण ठाण्यात खळबळ उडाली आहे. याघटनेनंतर पोलीसच सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक किसन…

Read More

Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जन दरम्यान ‘या’ चुका चुकूनही करू नये! भक्ती, परंपरा अन् पर्यावरणाची जबाबदारी, काय काळजी घ्याल? धार्मिक महत्त्व..

Ganesh Visarjan 2026: आज अनंत चतुर्दशी… गणेशोत्सवाची सांगता आज गणेश विसर्जनाने होत आहे. बाप्पाला निरोप देताना भक्तांमध्ये उत्साहासोबतच सर्वत्र भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, बाप्पाच्या विसर्जनाचा धार्मिक विधी श्रद्धा आणि शिस्तीने पार पाडणे महत्त्वाचे मानले जाते. बाप्पाच्या विसर्जन दरम्यान कोणत्या चुका करू नये? जाणून घ्या… बाप्पाच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार, 25 सप्टेंबर रोजी सकाळी…

Read More

Ayushmann Khurrana On Pakistan Zindabad Chant: ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांमुळे प्रश्न उपस्थित, आयुष्मान खुराना म्हणाला, ‘ जे मला…, मी तेच करतो’

Ayushmann Khurrana On Pakistan Zindabad Chant: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुराना (Actor Ayushmann Khurrana) याचा आगामी सिनेमा ‘उडता तीर’ (Udta Teer)चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमात तो एका पाकिस्तानी गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा देताना दिसतोय. या सीनबाबत आयुष्माननं स्पष्टीकरण दिलंय. तो ‘बेलाल अहमद’ नावाच्या पाकिस्तानी हेराची…

Read More

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; युपीआय चार्जवरील 18% GST ची समीक्षा होणार? – Marathi News | Central government has indicated it will review 18 gst applicable to merchant transactions exceeding 2000 on upi before mdr comes into effect

केंद्र सरकारने युपीआय संदर्भात आणखी एक महत्त्वपूर्ण संकेत दिला आहे. १५ ऑक्टोबरपासून ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या काही विशिष्ट युपीआय व्यापारी पेमेंटवर ०.४% MDR लागू केला जाईल. या मर्चंट डिस्काउंट रेटवर आकारण्यात येणाऱ्या १८% GST बाबतही सरकारने दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत. जीएसी परिषद १८% जीएसटीचा आढावा घेणार आहे. मात्र हा कर रद्द करायचा की कमी…

Read More

200MP कॅमरा वाला Motorola Signature 27 फोन बाजारात येणार, पॉवरफुल Snapdragon चिपवर काम करणार – Marathi News | Motorola Signature 27 with a 200MP camera to launch; powered by a powerful Snapdragon chip.

मोटोरोलाने सिग्नेचर फोनला स्नॅपड्रॅगन समिट 2026 मध्ये लाँच केले आहे. हा हँडसेट ब्रँडच्या सिग्नेचर सिरीजचे दुसरे मॉडेल आहे. जो या वर्षांच्या सुरुवातीला मोटोरोला सिग्नेचर नंतर लाँच केला आहे. हा नवा फ्लॅगशिप क्वालकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम झेन 6 च्या चिपसेटसह घोषीत केलेल्या पहिल्या स्मार्टफोनपैकी एक आहे. यात 50-मेगापिक्सलचा सोनी LYTIA 910 मेन कॅमरा आणि…

Read More

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ‘या’ भाज्या, जाणून घ्या योग्य साठवणुकीची पद्धत – Marathi News | Never store these vegetables in the fridge know the correct method

never store these vegetables in the fridgImage Credit source: टीव्ही 9 मराठी अनेक महिलांना घरी भाज्या आणल्याबरोबर फ्रिजमध्ये ठेवायची सवय असते. कारण थंड जागी ठेवल्याने भाज्या जास्त काळ टिकतात असे त्यांना वाटते. पण नेहमीच असे होत नाही. काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्यांची चव आणि पोत तसाच राहत नाही. अनेकदा आपण चांगल्या भाज्या विकत घेतो, पण…

Read More

Asian Games 2026 : भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार? माइक हेसन यांच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स – Marathi News | Pakistan coach mike hesson praises india when india pakistan fight in asian games 2026

Pakistan Coach Mike Hesson India PraiseImage Credit source: टीव्ही 9 मराठी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच भारत-पाकिस्तान संभाव्य सामन्याची चर्चा रंगू लागली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार असून अंतिम फेरी किंवा कांस्यपदकाच्या सामन्यातच दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात. असे असतानाच पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक…

Read More