Horoscope Today 24 September 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, पैसा, नोकरी, प्रेम जीवन.. आजचे राशीभविष्य..
Horoscope Today 24 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 24 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत. आज गुरूवारचा दिवस असल्याने हा दिवस भगवान दत्तगुरूंना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ…