Mirvadi

उन्हाळ्यात त्वचेच्या रोगाचा अधिक धोका, त्वचेचे रोग टाळण्यासाठी या गोष्टी करा.. – Marathi News | Follow these tips to avoid skin diseases in summer otherwise the problem will increase

उष्णतेने मोठा कहर केला. उष्णता आपल्यासोबत अनेक रोग घेऊन येते. उष्णतेने त्वचेचे अनेक रोग होतात. फक्त उष्णघाताचीच समस्या नसते. Source link

Read More

Virat kohli: भर मैदानात DKने मारली अनुष्काला मिठी, विराट कोहलीने रागाच्या भरात जे केलं… सर्वांचे लक्ष वेधले – Marathi News | Virat Kohlis Reaction After Dinesh Karthik Hugs Anushka Sharma Goes Viral Watch Video

गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या आयपीएलची अंतिम मॅच रविवार पार पडली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स यांच्यात जोरदार टक्कर झाली. या सामन्यात विराट कोहलीच्या ७५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर आरसीबीने गुजरातला ५ विकेट्सने धूळ चारली. सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. मात्र, या दणदणीत विजयापेक्षा सामन्यानंतर मैदानावर…

Read More

Girija Oak : इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बाबांनी समोर बसवलं अन्..; गिरीजा ओकने काय सांगितलं? – Marathi News | Girija Oak Godbole’s Journey: Accidental Debut, Viral Fame and Girish Oak’s Wisdom

मराठी मालिका, चित्रपट, नाटकं, जाहिराती यांमध्ये अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले जेवढी लीलया वावरते, हिंदीतही तिचा वावर तेवढा सहज, सोपा आणि सुखद असतो. ओटीटीवरंचही तिचं काम लोकांना बरंच आवडलं असून काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीतील तिच्या अपीअरन्सनंतर गिरीजा डायरेक्ट ‘नॅशनल क्रश’ बनली, रातोरात प्रसिद्ध झाली. सोशल मीडियावर सर्वत्र तिचे निळ्या साडीतले फोटो, तिचे व्हिडीओ व्हायरल झाले. प्रसिद्धीच्या…

Read More

BJP Annamalai : दक्षिणेत भाजपला बसू शकतो मोठा झटका, अन्नामलाई कोण? रंजनीकांत यांच्या कुठल्या निर्णयासाठी ते थांबलेले? – Marathi News | Who is bjp tamilnadu leader Annamalai leave his ips job singham Career will he establish new party

सध्या देशभरात भाजपचा जोर आहे. उत्तरेतला पक्ष ही भाजपची आधीची ओळख होती. पण भाजपने आता स्वत:ला देशव्यापी बनवलं आहे. उत्तरेतल्या राज्यांपुरता मर्यादीत न राहता भाजपची दक्षिण, ईशान्येकडेही जोरदार वाटचाल सुरु आहे. त्या त्या राज्यातलं प्रभावी नेतृत्व आणि संघटनात्मक रचनेच्या बळावर भाजपने आतापर्यंत अशक्य वाटणारी राज्य जिंकून दाखवली आहेत. ताजं उदहारण म्हणजे पश्चिम बंगाल. अन्य पक्षातल्या…

Read More

सावधान! शनी-मंगळाची युती पडणार भारी, अडीच वर्ष होणार नाही 'या' राशींची सुटका; सोसावे लागणार हाल

मेष राशीत शनी नीच अवस्थेत असतो, शनीच्या मेष राशीत प्रवेश करण्याने शनी आणि मंगळाची युती होणार आहे. ज्याचा वाईट परिणाम काही राशींवर होईल. Source link

Read More

Kabir Singh Viral Kissing Scene BTS Video: भरधाव बाईकवर शाहिद-कियाराचा किसिंग सीन कसा शूट झाला? ‘कबीर सिंह’मधला BTS Video व्हायरल

Kabir Singh Viral Kissing Scene BTS Video: सिनेमातले सीन्स आपण पाहतो, त्याची वाहवाह करतो, पण ते सीन्स शूट करताना किती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, याबाबत फारच कमी लोकांना ठाऊक आहे. एक सीन शूट करताना खूप मेहनत आणि जुगाड करावे लागतात. एखाद्या भरधाव बाईकवर सीन शूट करणं किती कठीण असू शकतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय…

Read More

Mumbai News : फक्त फ्लॅटच्या भाड्यासाठी तब्बल 18 कोटींचा करार! मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये पुन्हा चकित करणारा व्यवहार; घर खरेदीपेक्षा भाड्याचा खर्चच अधिक चर्चेत

Mumbai News : मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात (Mumbai Real Estate Market) पुन्हा एकदा आश्चर्यचकित करणारा व्यवहार समोर आला आहे. वर्लीतील देशातील सर्वात प्रतिष्ठित निवासी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘थ्री सिक्स्टी वेस्ट’ (Three Sixty West in Worli) मधील एका आलिशान फ्लॅटसाठी तब्बल 18.06 कोटी रुपयांच्या भाडेकराराची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम घर खरेदीसाठी नव्हे,…

Read More

IND vs AFG Playing XI : शुभमन गिलचा लाडका खेळाडू OUT, पडिक्कलला IN…; अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing XI

IND vs AFG One-off Test Playing XI : भारतीय क्रिकेट संघ आगामी एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना 6 जूनपासून न्यू चंदीगडमधील मुल्लांपूर येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापासून भारतीय संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या…

Read More

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

CM Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न करणे, निकषांची पूर्तता न करणे आणि अर्जातील त्रुटी ही यामागील प्रमुख कारणे आहे. अपात्र ठरलेल्या महिलांचे या योजनेंतर्गत मिळणारे 1500 रुपये बंद झाले आहेत. 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर विरोधकांनी महायुती (Mahayuti) सरकारला धारेवर…

Read More

सरकारी कार्यालयाच्या वॉशरुममध्ये स्पाय कॅमेरा, महिला सहकाऱ्याचे बनवले व्हिडीओ, एकतर्फी प्रेमातून विकृती… – Marathi News | Hidden Cameras in Women’s Washroom at Odisha Government Office; Clerk Arrested

ओडिशा येथील जगतसिंहपूर येथील जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण (डीआरडीए)कार्यालयात महिला शौचालयात स्पाय कॅमेरे लावून महिला सहकाऱ्याचे व्हिडीओ बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. या घटनेत एका ज्युनिअर क्लार्कला अटक करण्यात आली आहे. या ज्युनिअर क्लार्क एका सहकारी महिला कर्मचाऱ्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, या महिलेकडून त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे….

Read More