Mirvadi

Asian Games 2026 : भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार? माइक हेसन यांच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स – Marathi News | Pakistan coach mike hesson praises india when india pakistan fight in asian games 2026

Pakistan Coach Mike Hesson India PraiseImage Credit source: टीव्ही 9 मराठी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच भारत-पाकिस्तान संभाव्य सामन्याची चर्चा रंगू लागली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार असून अंतिम फेरी किंवा कांस्यपदकाच्या सामन्यातच दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात. असे असतानाच पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक…

Read More

Mushtaq Khan : ‘वेलकम’, ‘गदर’ फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा – Marathi News | Actor Mushtaq Khan Passes Away at the age of 56 Bollywood Mourns the demise of ‘Gadar’ and ‘Welcome’ Star

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे, प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन झालं. ‘वेलकम’, ‘गदर’ ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या अनेक चित्रपटातील अभिनयातून प्रेक्षकांच्या हृद्यात स्थान मिळवणाऱ्या मुश्ताक खान यांनी अखेरचा श्वास घेतला.  गेल्या बऱ्याच काळापासून ते आजारी होते, मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते….

Read More

Special Story : कोण आहेत ज्ञानेश कुमार? कधी रिटायर होणार? नवीन निवडणूक आयुक्त कोण? – Marathi News | CEC Gyanesh Kumar: Who is he? Controversies, Career and Retirement Date Explained

एका इंग्रजी वर्तमानपत्रातील रिपोर्टमुळे देश हादरून गेला आहे. या रिपोर्टने थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ज्ञानेश कुमार यांनी बेईमानी केल्याचा आरोप करत विरोधकांकडून त्यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे. त्यामुळे सध्या ज्ञानेश कुमार हे चर्चेत आहेत. फेब्रुवारी 2025मध्ये त्यांनी देशाचे 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सूत्रे…

Read More

Bachchu Kadu: दिवाळीत राज्यात खांदेपालट होणार; बच्चू कडूंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Bachchu Kadu: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य खांदेपालटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिल्याचेही कडू यांनी म्हटले आहे. याचवेळी जळगाव जिल्ह्यातून आमदार किशोर पाटील यांना…

Read More

Gold-Silver Rate Today: सण-उत्सवांपूर्वी सोन्याच्या दरात वाढ; दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज पुन्हा झळाळी, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today: गेल्या दोन दिवसांतील मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर आज चांदीच्या दरातही वाढ झाली असून, सखल पातळीवर खरेदीचा (Gold-Silver Rate Today) मोठा जोर दिसून येत आहे. आज 23 सप्टेंबर 2026 रोजी देशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दरातील घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. आज 24…

Read More

Best Headphones: दर्जेदार ऑडिओ, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, अन् 80 तासांपर्यंतच्या प्लेबॅकचा अनुभव; हेडफोन्स घेण्याचा विचार करताय, मग boAtचे हे पर्याय अवश्य पाहाच!

boAt Best Headphones: boAt च्या सध्याच्या हेडफोन श्रेणीमध्ये ‘Nirvana Eutopia 2 ANC’ आणि ‘Rockerz 650 Pro’ हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही हेडफोन्समध्ये दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीची सुविधा असली, तरी ऑडिओ वैशिष्ट्ये आणि दैनंदिन वापराच्या बाबतीत त्यांत फरक आहे. Nirvana Eutopia 2 ANC हे ‘अडॅप्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन’ (adaptive noise cancellation) आणि ‘स्पेशिअल…

Read More

Menstrual Health: मासिक पाळीच्या या असामान्य लक्षणांकडे चुकुनही दुर्लक्ष करु नका; पाळीची तारीख सतत बदलत असेल तर…

Menstrual Health: कधी कधी पाळी काही दिवस लवकर येते, तर कधी ती अपेक्षेपेक्षा उशिराने येते. कामाचा वाढता ताण, झोपेच्या चक्रात झालेले बदल, वजन वाढणे किंवा कमी होणे तसेच हार्मोन्समधील बदलांमुळे या समस्या उद्भवू शकतात. मात्र, पाळी वारंवार अनियमित होत असेल, अनेक महिने येत पाळीच येत नसेल, नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल किंवा तीव्र वेदना जाणवत…

Read More

IPL 2027 Auction Venue : तीन वर्षांनी IPL लिलाव मायदेशी! BCCIचा मोठा निर्णय; कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या सर्वकाही

IPL 2027 Auction Venue Update : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 2027 हंगामासाठी मिनी लिलाव भारतात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) लिलावाचे स्थळ म्हणून गोव्याला मंजुरी दिली असून, हा लिलाव डिसेंबर 2026 मध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, लिलावाची निश्चित तारीख, ठिकाण आणि हॉटेलबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलचा लिलाव…

Read More

Hurun India Rich List 2026: ना सलमान, ना आमीर अन् ना अमिताभ बच्चन; ‘हा’ 60 वर्षांचा हँडसम हंक देशातला सर्वात श्रीमंत अभिनेता, नेटवर्थ 10 हजार कोटींच्या पार

Hurun India Rich List 2026: सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) उगाच नाही, बॉलिवूडचा (Bollywood News) किंग, बादशाह म्हणत. पुन्हा एकदा शाहरुख खान (King Khan) भारतातील श्रीमंत अभिनेता ठरलाय. ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट 2026’ (Hurun India Rich List 2026) नुसार, शाहरुख खानचं नेट वर्थ सुमारे 10,000 कोटी रुपये इतकं आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत…

Read More

महामृत्यूंजयचा जप सुरू असतानाच रक्ताचे सडे… एकामागोमाग चौघांचा खून; हत्याकांडाने देश हादरला – Marathi News | Azamgarh Murders : Man Kills Wife, Son, Priests During Puja; Dies in Police Encounter

उत्तर प्रदेशातील आजमगडमधील हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. आजमगडच्या शंभूपूर गहजी गावात एका व्यक्तीने त्याची पत्नी, मुलगा आणि पूजेसाठी आलेल्या दोन पुरोहितांची गोळी घालून हत्या केली आहे. घरात पूजा सुरू असतानाच हा खूनी खेळ खेळला गेला. एकाचवेळी चार जणांची हत्या करणाऱ्या अरविंदचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. तसेच त्याच्या दोन मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर…

Read More