T20 Mumbai League : मुंबई क्रिकेटचा स्टार, चिन्मय सुतार; बॅक-टू-बॅक विजेतेपदात बजावली मोलाची भूमिका
मुंबई : मुंबई टी२० लीगचा चौथा सीझन नुकताच दिमाखात पार पडला. अंतिम सामन्यात ‘मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स’ (MSC Maratha Royals) संघाने आर्क्स अंधेरी (ARCS Andheri) संघाचा ८ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचा चषक उंचावला. मराठा रॉयल्सच्या या ऐतिहासिक यशात मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज चिन्मय सुतार याने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. सेमी फायनल…