Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जूनचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप


Weekly Horoscope 22 To 28 June 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, जूनचा (June 2026) शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) – लाल
लकी नंबर (Lucky Number) – 4
लकी डे  (Lucky Day) – बुधवार
टीप ऑफ द वीक – तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) – पिवळा
लकी नंबर (Lucky Number) – 7
लकी डे  (Lucky Day) – शनिवार
टीप ऑफ द वीक – कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल.   

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) – गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) – 6
लकी डे  (Lucky Day) – मंगळवार
टीप ऑफ द वीक – तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) – पांढरा
लकी नंबर (Lucky Number) – 4
लकी डे  (Lucky Day) – शनिवार
टीप ऑफ द वीक – लवकरच प्रवासाचे योग जुळून येणार आहेत.  

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) – नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) – 5
लकी डे  (Lucky Day) – गुरुवार
टीप ऑफ द वीक – जास्त भावनिक होऊन विचार करु नका. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) – जांभळा
लकी नंबर (Lucky Number) – 6
लकी डे  (Lucky Day) – मंगळवार
टीप ऑफ द वीक – तुमच्या हातून सकारात्मक गोष्टी घडतील. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) – लाल
लकी नंबर (Lucky Number) – 8
लकी डे  (Lucky Day) – मंगळवार
टीप ऑफ द वीक – नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील.

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) – राखाडी
लकी नंबर (Lucky Number) – 6
लकी डे  (Lucky Day) – गुरुवार
टीप ऑफ द वीक – नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) – हिरवा
लकी नंबर (Lucky Number) – 1
लकी डे  (Lucky Day) – शुक्रवार
टीप ऑफ द वीक – मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रश्नांची उत्तरं मिळतील. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) – पिवळा
लकी नंबर (Lucky Number) – 5
लकी डे  (Lucky Day) – बुधवार
टीप ऑफ द वीक – मित्रांच्या सहयोगाने तुमच्या अनेक गोष्टी तुम्हाला पूर्ण करता येतील. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) – राखाडी
लकी नंबर (Lucky Number) – 1
लकी डे  (Lucky Day) – शनिवार
टीप ऑफ द वीक – नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. संधीचं सोनं करा. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) – मोरपिसी
लकी नंबर (Lucky Number) – 7
लकी डे  (Lucky Day) – बुधवार
टीप ऑफ द वीक – अनेक रहस्यमयी गोष्टी नवीन आठवड्यात उलगडतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा शेवटचा आठवडा गेमचेंजर; 5 राशींना श्रीमंतीचे योग, साप्ताहिक राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *