SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरु, वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार, बँकेत सध्या किती कर्मचारी?
State Bank of India Recruitment नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया कडून आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीची तयारी सुरु आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन सीएस शेट्टी यांनी म्हटलं की या वर्षी बँकेच्या क्लेरिकल आणि ऑफिसर केडरमध्ये 11 हजार ते 12 हजार जणांची…