Mahavitran : वीजगळती रोखण्यात महावितरणला अपयश, तब्बल 700 ते 800 कोटींचा फटका; भुर्दंड मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूलणार?
Mahavitran Electricity : राज्यभरात वीजचोरी आणि तांत्रिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वीजगळती होत असते. अशातच आता महावितरणच्या (Mahavitaran) 800 कोटींच्या वीजगळतीचा फटका थेट ग्राहकांना बसत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी 1,500 ते 1,700 कोटींहून अधिकचे युनिट वीज वितरण होत असतं. त्यापैकी 15 टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे 250 कोटी युनिट वीजगळती होत असते. या वीजगळतीची किंमत तब्बल 700…