Ankita Lokhande: अंकिता लोखंडेने हिजाब घालून काढले फोटो, नेटकरी संतापले; अभिनेत्रीला धरलं धारेवर, नक्की घडलं तरी काय? | मनोरंजन फोटोज


अंकिताचा हा लूक तिच्या काही कट्टर चाहत्यांना अजिबात रुचलेला नाही. एका युझरने कमेंट करत लिहिलं, अंकिताचा हा लूक तिच्या काही कट्टर चाहत्यांना अजिबात रुचलेला नाही. एका युझरने कमेंट करत लिहिलं,

अंकिताचा हा लूक तिच्या काही कट्टर चाहत्यांना अजिबात रुचलेला नाही. एका युझरने कमेंट करत लिहिलं, “अंकिता, तू एक मराठी मुलगी आहेस, तुझ्यावर हा हिजाब अजिबात शोभून दिसत नाही.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने संतापून लिहिलं, “काही हिंदू अती सेक्युलर बनण्याचा प्रयत्न करतात, पण दुसरी बाजू कधीच असं करत नाही.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *