Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: ‘पता चला किसी शहंशाह को’..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल


Dr. Amol Kolhe Reacts to laathi Charge Shares Poem: दिल्लीतील जंतर मंतर (Delhi Jantar Mantar) परिसरात आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी ठिय्या (Laathicharge) मांडला. काल संसदेबाहेर झालेल्या आंदोलनात उपस्थित आंदोलकांवर (Cockroach Janta Party) लाठीचार्ज करण्यात आला. अमानुष  मारहाण करण्यात आली. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पण तरीही देशातील जनेतनं हार मानली नाही, ना तरुण वर्ग मागे हटला. देशातील दिग्गज नेत्यांसह बड्या सिनेकलाकारांनी आंदोलनात सहभाग घेत प्रोत्साहन दिले.  लाठीचार्जनंतर देशातील जनेतेने संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पक्षाचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी  या संपूर्ण प्रकरणावर कविता लिहिली आहे. त्यांनी या कवितेचा व्हिडीओ तयार करुन आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘क्रांति का बीज!’, असं त्यांच्या कवितेचं शीर्षक असून,  त्यांची ही कविता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

क्रांति का बीज!

पता चला किसी शहंशाह को,
कॉक्रोचों से डर लगने लगा है..
पता चला किसी शहंशाह को,
कॉक्रोचों से डर लगने लगा है..
अजी प्रधान तो सिर्फ मोहरा है,
भरोसा आपसे भी टूटने लगा हैं।

हमने तो सराहा था आपका नारा 
न खाऊँगा न खाने दूँगा ।
हमने तो सराहा था आपका नारा 
न खाऊँगा न खाने दूँगा ।
यह न सोचा था कि कभी कहोंगे 
न पढ़ूँगा न पढ़ने दूँगा ।

विद्यालयों से पहले आपने देवालयों को सजाया,
विद्यालयों से पहले आपने देवालयों को सजाया 
युवाओं के हाथ में धर्म का झंडा थमा दिया..
हमने मांगा था अवसरों का आकाश 
पर परीक्षाओं की धांधली ने हर सपना बिखेर दिया ।
पर परीक्षाओं की धांधली ने हर सपना बिखेर दिया ।

फिर भी हक़ मांगने वालों पर आँसू गैस के गोले,
बेरहमी से लाठियाँ भी आपने चलवाई 
दोषियों को संरक्षण देनेवालों 
बताओं कहाँ है आपकी जवाबदेही?

लेकीन याद रखे शहंशाह, 
जब जब युवा कुचला जाएगा 
मुल्क चाहे कोई भी हो 
क्रांति का बीज जरूर अंकुराएगा ।
क्रांति का बीज जरूर अंकुराएगा ।

चाहे सत्ता, मीडिया सब हो आपके पास,
चाहे सत्ता, मीडिया सब हो आपके पास 
लेकिन अब युवाओं का संयम और मत आज़माना,
लेकिन अब युवाओं का संयम और मत आज़माना ..

अब भी संभल जाइए 
वरना कल जरूर कहेगा जमाना,
उसने बिल्कुल सही कहा था 
“कामयाब नहीं काबिल बनो”

आज कामयाब तो बहुत हो आप 
सर्वशक्तिमान, विश्वगुरु भी हो,
लेकिन दमन के सहारे शहंशाहत 
क़ायम रखनेवाले क्या सचमुच मे क़ाबिल होते हैं?
और युवाओं के भविष्य को अंधेरे में धकेलनेवाले,
क्या विश्वगुरु की सूचि में शामिल होते हैं?
– डॉ. अमोल कोल्हे 

‘क्रांति का बीज!’ डॉ. अमोल कोल्हे यांची ही कविता त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. सध्या त्यांच्या  कवितेवर कौतुकाचा वर्षाव होत असून, नेटकऱ्यांनी या कवितेचं कौतुक केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला…





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *