Astrology : खूप वाट पाहिली! आजपासून सुरू झालाय गोल्डन टाइम, ‘या’ 6 राशींचे लोक होणार मालामाल; पैसा, प्रमोशन, प्रेम सगळं मिळणार | मराठी बातम्या (Latest Marathi News)

Last Updated:

आजचा दिवस अनेक पद्धतीने खास मानला जात आहे, आज न्यायदेवता मानला जाणाऱ्या शनीने त्याचे नक्षत्र गोचर केले आहे ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पडणार आहे.

News18
News18

ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायदेवता मानले जाते. शनीची चाल किंवा त्याचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन मानवी जीवनावर अत्यंत खोल प्रभाव पाडते. आज सकाळी 08:22 वाजता शनीने रेवती नक्षत्राच्या पहिल्या पदातून बाहेर पडून दुसऱ्या पदात प्रवेश केला आहे. या नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात शनी 19 ऑगस्टपर्यंत विराजमान राहतील. ज्याचा जबरदस्त फायदा काही राशींना होणार आहे.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचे हे नक्षत्र परिवर्तन कमाईचे नवनवीन मार्ग खुले करेल. तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मोठी प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन : मिथुन राशीसाठी शनीचे हे गोचर करिअर आणि व्यापारात मोठी मजबूती घेऊन आले आहे. तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन व्यवसायाला नवीन दिशा मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि काही लोकांना राजकीय क्षेत्रातून मोठा लाभ मिळण्याचे संकेत आहेत.

कन्या : कन्या राशीसाठी हा काळ नोकरीसाठी अत्यंत उत्तम राहील. बऱ्याच दिवसांपासून चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन सुवर्णसंधी मिळतील. जोडीदारासोबत असलेले जुने मतभेद संपून वैवाहिक आणि प्रेमसंबंधांमध्ये कमालीचा गोडवा निर्माण होईल.

तूळ : शनीच्या गोचरामुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. ज्यांच्याशी तुमचे पटत नाही, त्यांच्यासोबतचे तुमचे संबंध सुधारतील. हे शनी गोचर तुमच्या कष्टाचे फळ सुनिश्चित करेल.

मकर : मकर राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि पराक्रम या काळात प्रचंड वाढ होईल. जवळच्या मित्रांच्या किंवा अनुभवी व्यक्तींच्या मदतीने तुम्ही नवीन व्यापाराची सुरुवात करू शकता. तुमच्या व्यापारिक शक्तीमध्ये वाढ होईल आणि जुनी रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील.

कुंभ : कुंभ राशीच्या जातकांसाठी 2 जुलैपासूनचा काळ आर्थिक आघाडीवर मोठा दिलासा देणारा ठरेल. तुम्हाला अचानक किंवा गुप्त मार्गाने बंपर धनलाभ होण्याचे संकेत आहेत. उत्पन्नाचे जुने मार्ग पुन्हा सक्रिय झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *