कॅन्सरवरील उपचारांदरम्यान दीपिकाची अशी अवस्था; साइड इफेक्ट्सचा सामना करून खचली अभिनेत्री – Marathi News | Dipika kakar on side effects of immunotherapy shoaib ibrahim wife fighting cancer


याविषयी ती पुढे म्हणाली, “दुसरं सेशन पूर्ण होऊन तीन-चार दिवस झाले आहेत आणि मी साइड इफेक्ट्सचा सामना करतेय. मी मजबूत राहण्याचा प्रयत्न करतेय. मी जेव्हा दुसऱ्या सेशनसाठी जात होती, तेव्हा माझा मुलगा रुहान खूप निराश झाला होता. त्याला पाहून मी फार दु:खी होती.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *