भारतीय रेल्वे आपल्या तिकीट बुकिंग सिस्टमला अपग्रेड करतेय. यानंतर एका मिनिटांत 1.25 लाख तिकीटं बुक होऊ शकतील. रेल्वे मंत्रालयाच्या टेक्निकल शाखा ‘क्रिस’ हा मोठा बदल करतेय.
Source link
आता झटपट बुक होईल तुमचं तत्काळ तिकीट! रेल्वेने 5 पटींनी वाढवली क्षमता, दलालांवरही घालणार आळा