BJP : भाजप आणखी किती वर्षे सत्ता गाजवणार? नरेंद्र मोदी किती काळ पंतप्रधान असतील? आघाडीच्या तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी
BJP Rule Prediction : भारतीय जनता पक्ष (BJP) देशाच्या सत्तेतून कधी बाहेर होणार? भाजप आणखी किती वर्षे देशावर राज्य करणार? यावर देशातील आघाडीचे राजकीय विश्लेषक आणि ‘अॅक्सिस माय इंडिया’चे (Axis My India) संस्थापक प्रदीप गुप्ता यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, जोपर्यंत केंद्र सरकारच्या कामगिरीत मोठी घसरण होत नाही, तोपर्यंत भाजप देशाच्या सत्तेत…