RCB vs GT Qualifier 1 Live : गुजरातला नववा झटका, राहुल तेवतिया झुंजार अर्धशतक खेळी करुन बाद – royal-challengers-bengaluru-vs-gujarat-titans-qualifier-1-ipl-2026-live-rcb-vs-gt-ipl-today-cricket-match-score-virat-kohli-dharamshala-in-marathi
RCB vs GT Qualifier 1 Live: आरसीबीने गुजरातसमोर विशाल लक्ष्य ठेवले कर्णधार रजत पाटीदारच्या धमाकेदार अर्धशतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने गुजरात टायटन्ससमोर 255 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. पाटीदारने 33 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 93 धावा ठोकल्या. पाटीदारने कृणाल पांड्यासोबत चौथ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली, ज्याने 28 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 2…