महागाईच्या लाटेचा इशारा, इंधन दरवाढीचा फटका, जूनपर्यंत किरकोळ महागाई 5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज – Marathi News | Fuel price hikes may push inflation towards 5 percent by june RBI likely to stay cautious
जूनपर्यंत किरकोळ महागाई 5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज Image Credit source: Instagram इंधनाच्या किमतीत चौथ्यांदा झालेली वाढ आणि सोनं-चांदीवरील आयात शुल्कात वाढविल्याने येत्या जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांवर जाईल. दोन वर्षांत पहिल्यांदाच हा दर इतका वाढण्याचा अंदाज आहे. तर रिझर्व्ह बँकसुद्धा व्याजदरात वाढ करेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. देशभरात 15 मे पासून अकरा दिवसांत…