8th Pay Commission: सरकारी कर्मचार्यांना थकबाकीसह कधी मिळणार पगार, मोठी अपडेट काय? – Marathi News | 8th Pay Commission When will government employees get their salaries along with arrears what is the big update
8th Pay Commission Update: 8 व्या वेतन आयोग सध्या कर्मचारी संघटना आणि इतरांशी चर्चा करत आहे. वेतन आयोगाकडून पगार, थकबाकी, अनुषांगिक लाभ आणि सेवा निवृत्तीची रक्कम ठरवण्यापूर्वी ही चर्चा करण्यात येत आहे. वेतन आयोगाला मंजूरी मिळाल्यानंतर तो 2027 च्या अखेरपर्यंत लागू करण्यात येऊ शकतो. 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी (Arrears) मिळण्याची आशा आहे. कर्मचारी संघटनांनी…