Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला…

Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 (IPL 2026) च्या एलिमिनेटर (Eliminator) सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) आपल्या तुफानी फलंदाजीने इतिहास घडवला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) खेळताना वैभवनं मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत वादळी खेळी केली. त्याच्या या कामगिरीने केवळ चाहत्यांनाच नाही, तर थेट ‘क्रिकेटचा देव’…

Read More

CNG Price Hike Pune: महाराष्ट्राला महागाईचा आणखी एक झटका, पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किती रुपयांनी दर वाढले?

CNG Price Hike Pune: गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे चार झटके बसल्यानंतर आता राज्यात आणखी एक दरवाढ झाली आहे. पुण्यात गुरुवारी सकाळपासून सीएनजी गॅसच्या दरात (CNG Gas Price) 2.50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात प्रतिकिलो सीएनजीचा दर 94.85 रुपये इतका झाला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडीलगतच्या परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर…

Read More

पळून गेलेली मुलगी परत आणतो, भोंदूबाबाने स्टॅम्पवर लिहून दिलं, पुढे तंत्र-मंत्रामुळे घडलं असं काही की… धक्कादायक प्रकार उघड! – Marathi News | Fake godman promised to bring back runaway girl took one lakh rupees bhandara fraud case exposed

भंडारा जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पळून गेलेली मुलगी परत आणून देतो, असा दावा करत एका भोंदू महाराजाने मुलीच्या वडिलांकडून तब्बल एक लाख रुपये उकळले. विशेष म्हणजे, मुलगी परत आली नाही तर पैसे परत देऊ, अशी हमीही स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यात आली होती. मात्र मुलगी परत आली नाही आणि पैसेही मिळाले…

Read More

Shani Dev: आज 28 मे पासून 4 राशी ताकही फुंकून पितील! शनि-चंद्राचा अशुभ षडाष्टक योग परीक्षा घेणार, पैसा, नोकरी, प्रेमात ‘असे’ मोठे बदल…

Shani Dev: माणसावर वाईट दिवस आले की त्याच्या आयुष्यात अचानक मोठे बदल व्हायला सुरूवात होते, मुख्य म्हणजे आर्थिक, करिअर आणि वैवाहिक जीवनात अत्यंत अडचणी येतात. या परीक्षेच्या काळात जो संयमाने राहतो तोच खरा… कारण हे दिवस निघून जाताच चांगल्या दिवसात भरभराट होते. माणसाचा जन्म म्हटल्यावर प्रत्येकाला परीक्षा ही द्यावीच लागते. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर माणसाच्या…

Read More

CM Thalapathy Vijay Meet PM Modi: हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर स्मितहास्य; तामिळनाडूचे डॅशिंग मुख्यमंत्री थलपती विजय पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी, 25 मिनिटांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ

CM Thalapathy Vijay Meet PM Modi: तामिळनाडूचे (Tamil Nadu) नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय (Chief Minister Joseph Vijay) यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. दोघांची भेट दिल्लीत झाली. या भेटीवेळी थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी पंतप्रधान मोदींसमोर (PM Modi) तामिळनाडूसाठी काही महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा केली, या मागण्या बऱ्याच काळापासून केंद्र…

Read More

Petrol-Diesel Price Hike: केवळ पेट्रोल-डिझेलच नाही… औषधं, खाद्य पदार्थ… यादी पाहून व्हाल हैराण… महागाई सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार – Marathi News | Inflation hike in India due to Petrol Diesel Price hike medicine to food daily essentials costlier

पेट्रोल-डिझेल महागाईचा फटकाImage Credit source: एजन्सी Essentials Items Costlier: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वारेमाप उधळल्या आहेत. गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. इंधनाच्या किंमती 7 रुपये प्रति लिटरने महागली आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. वाहतूक महागल्याने सर्वच वस्तूच्या किंमतीत वाढ होण्याची भीती आहे. खाद्यपदार्थ, किराणा सामान, खाद्यतेल,…

Read More

8000mAh बॅटरीसह लवकरच लाँच केला जाईल iQOO चा नवीन गेमिंग फोन – Marathi News | IQOO new gaming phone to be launched soon with 8000mAh battery

iQOO लवकरच त्यांचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 15T भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र लाँच होण्यापुर्वीच या फोनची जवळपास सर्व फिचर्स लीक झालेली आहेत. अहवालानुसार हा फोन गेमिंग वापरकर्त्यांना लक्षात ठेऊन डिझाइन करण्यात आला आहे आणि यामध्ये पॉवरफूल प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले यांसारखी वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे. चीनमध्ये या फोनसाठी प्री-बुकिंग…

Read More

मन प्रसन्न करणारे 5 प्रभावी मंत्र, फक्त 10 मिनिटांत सर्व चिंता दूर – Marathi News | Deep Breathing Relaxation Tips Happiness Hormones in stressful life

आजच्या धकाधकीच्या जीवनाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे चिंता, ताण – तणावामुळे आरोग्याला थेट हानी पोहोचते. अशात आनंत आणि शांती मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. तणावाखाली असताना आपण निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकतो आणि लोकांना न्याहाळत वेगाने चालू शकतो. आपण शांतपणे बसून, डोळे मिटून, दीर्घ श्वास घेऊ शकतो आणि केवळ त्या श्वासाच्या आवाजावर लक्ष…

Read More

ENGW vs INDW 1st T20i : गुरुवारपासून इंडिया-इंग्लंड टी 20i मालिकेचा थरार, पहिला सामना किती वाजता? – Marathi News | Engw vs indw t20i series england vs india womens 1st match live and digital streaming know all details marathi news

वुमन्स टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India Women tour of England 2026) आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 4 सामन्यांची टी 20i मालिका आणि टेस्ट मॅच खेळणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात गुरुवार 28 मे पासून होणार आहे. हरमनप्रीत कौर या टी 20i मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना ही…

Read More

भोंदू खरातच्या चित्रपटात दीपाली सय्यद चाकणकरांची भूमिका साकारणार? दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली… – Marathi News | Will Deepali Sayyad Play Rupali Chakankar in Ashok Kharat Film Actress Reacts

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंदू अशोक खरातने प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे दैवी शक्ती असल्याच्या नावाखाली लैंगिक शोषण आणि बलात्कर केले. महिलांसोबत चुकीचे कृत्य केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच अशोक खरातने अनेक शेतकऱ्यांना फसवून त्यांची जमीन नावावर करुन घेतल्याचा देखील प्रकार उघडकीस आला. महिलांच्या तक्रारीनंतर अशोक खरात तुरुंगात आहे….

Read More