चांगले दिवस आले! सोनं तब्बल 4500 रुपयांनी स्वस्त; एक तोळं सोन्यासाठी लागणार फक्त इतके रुपये

सोने आणि चांदीच्या दरात कधी वाढ होतेय तर कधी हाच भाव घसरताना दिसतोय. इराणच्या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या भावात ही अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान, आज पुन्ह एकदा सोन्याचा भाव चांगलाच कमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 तासात सोन्याच्या दरात अडीच हजार रुपये तर…

Read More

वनप्लस कम्युनिटी सेल 2026 सुरू, स्मार्टफोन आणि टॅबलेटवर मिळवा भरघोस बँक सवलत – Marathi News | OnePlus Community Sale 2026 starts get huge bank discounts on smartphones and tablets

वनप्लस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. वनप्लस कंपनीने त्यांचे नवीनतम नॉर्ड स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स आणि ऑडिओ उत्पादन मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण वनप्लस कम्युनिटी सेल 2026 4 जूनपासून सुरू झालेला आहे. वनप्लसच्या या मर्यादित कालावधीच्या सेलदरम्यान कंपनीच्या उत्पादनांवर डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआय उपलब्ध आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या सेलमधील…

Read More

आंब्याची कोय फेकू नका, त्वचा आणि केसांच्या समस्यांवर गुणकारी, जाणून घ्या फायदे – Marathi News | Mango butter benefits home remedies for glowing skin and hair growth

आंबा कोणाला आवडत नसेल, असं कोणीच नसेल. फळांचा राज आंबा वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे आंब्याला मागणी देखील मोठी असते. आंबा चवीला तर उत्तम असतोच, पण आंब्याची कोय देखील आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. अनेक जण आंबा खाल्ल्यानंतर कोय फेकून देतात. पण त्याचे होणारे फायदे फार कोणाला माहिती नाहीत. सांगायचं झालं तर, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आंब्याच्या कोयमध्ये…

Read More

Asian Games 2026 : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा, गोल्ड मेडल जिंकून देणाऱ्या ऋतुराजला संधी नाही – Marathi News | Bcci announced india squad for asian games Shreyas iyer will lead ruturaj gaikwad exlcluded team win gold medal previous time under their captaincy

बीसीसीआय निवड समितीने 6 जून रोजी आगामी एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तसेच निवड समितीने भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या स्पर्धेसाठी संधी दिली आहे. सोबतच 15 वर्षांचा स्टार युवा फलंदाज वैभव…

Read More

नीट पेपरफुटीप्रकरणी चकार शब्द नाही अन् आता..; अमिताभ बच्चन यांच्यावर नेटकरी संतापले – Marathi News | Amitabh bachchan tweet on diamond angry netizens question him for silence on neet paper leak students lives

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे एक्स (ट्विटर), फेसबुक आणि ब्लॉगवर सतत काही ना काही लिहित असतात. त्यांच्या या पोस्टवर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत असतात. मात्र नुकतीच त्यांनी अशी पोस्ट लिहिली आहे, ज्यावरून नेटकरी त्यांच्यावर संतापले आहेत. देशातील महागाई आणि नीट पेपरफुटी प्रकरणावरून नेटकऱ्यांनी त्यांना सवाल करण्यास सुरुवात केली. तर काहींनी थेट बिग बींना ‘नकली हिरा’…

Read More

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचा मोठा गेम, थेट भाजपाला धक्का, भाजप युवा मोर्चाचे.. – Marathi News | BJP suffers a big setback in Jalgaon office bearers join Shiv Sena Shinde faction in large numbers

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात याकरिता महायुतीने कस लावली. मात्र, काही ठिकाणी यश मिळाले नाही. विरोधकांकडून या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप केला जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्यात आल्या. यादरम्यानच आता भाजपाला मोठा दणका शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला. जळगावमधील भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना…

Read More

अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाखांची लाच घेताना अटक, महसूल विभागात खळबळ | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 06, 2026 8:16 PM IST जालना जिल्ह्यातील अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. विजय चव्हाण (अंबड तहसीलदार) रवी जैस्वाल, प्रतिनिधी, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. अवैध वाळू वाहतूक आणि पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी तब्बल…

Read More

धक्कादायक! बारामतीत चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग, पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट

Baramati Fire News : बारामती शहरात धक्कादायक घटना घडली आहे. विश्वास नगर परिसरात असलेल्या देवराज रेसिडेन्सीमध्ये पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बॅटरीमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळं शेजारी उभ्या असलेल्या इतर वाहनांनाही आग लागली. या आगीत एकूण…

Read More

फक्त पाच महिन्यातच 1 लाख कर्मचाऱ्यांना नारळ, नेमकी काय आहेत कारणं? कोणत्या कंपन्यांना बसला मोठा फटका?

Tech Layoffs :  जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्या सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहेत. 2026 च्या पहिल्या पाच महिन्यांतच एक लाखांहून अधिक टेक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. फेसबुकची मूळ कंपनी, मेटा, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सिस्को आणि इतर अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात लागू केली आहे. कंपन्या खर्च कमी करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमधील (आर्टिफिशियल…

Read More

Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Vaibhav Sooryavanshi In Sri Lanka : सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. आयपीएल 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वैभवची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएलनंतर आता त्याला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय अ संघासोबत तो श्रीलंकेत दाखल झाला असून, विमानतळावर…

Read More