युद्ध, ट्रम्प यांचे टॅरिफ, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट, FY26 मध्ये 7.7% टक्के जीडीपीची वाढ – Marathi News | Indian economy surging despite global instability; 7.7% GDP growth projected for FY26.

जगातील तेल संकट आणि महागाई अशा घटना असतानाही जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत भारताचा जीडीपीची वाढ चांगली असल्याची बातमी आली आहे. आर्थिक वर्ष २०२६ चा चौथ्या तिमाहीत अंदाजापेक्षाही जीडीपीची आकडे चांगले आले आहेत. आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी भारताची रिअल जीडीपी ग्रोथ ७.७ टक्के नोंदवला गेला आहे. तसेच आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा जीडीपी ग्रोथ रेट ७.८ टक्के…

Read More

5000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह लाँच झाला शाओमी 17T स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत – Marathi News | Xiaomi 17T smartphone launched with instant discount of Rs 5000 know features and price

भारतीय बाजारपेठेत शाओमी कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन शाओमी 17T अनेक प्रभावी वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 5x पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स, AMOLED स्क्रीन, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 12GB रॅम आणि 6500mAh बॅटरी आहे. या फोन खरेदी करताना तुम्हाला 5000 पर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतो आणि कंपनी 18 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्यायही देत ​​आहे. चला तर…

Read More

फ्रीजमध्ये 1 रुपया ठेवल्याने पैसा होणार डबल? की वेगळंच कारण? वाऱ्यासारखी का व्हायरल होत आहे ही ट्रिक – Marathi News | Will keeping 1 rupee in the fridge double your money Or is there a different reason Why is this trick going viral like the wind

1 Rupee Coin Hack for Fridge: फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवले जातात. त्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत. उन्हाळ्यात तर फ्रीज अनेकांचा जीव की प्राण असतो. शीतपेयापासून ते आईसक्रीमपर्यंतच्या पदार्थांमुळे उन्हाळा सुसह्य होतो. त्यासाठी फ्रीज मदतीला येतो. फ्रीजमधील अन्नपदार्थ ठेवले जातात आणि संध्याकाळी गरम करून खाल्ले जातात. तर काही जण तर फ्रीजमधील अन्न दोन दिवसानंतरही खातात. पण…

Read More

फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं, 24 वर्षीय खेळाडूने वुमन्स एकेरीत रचला इतिहास – Marathi News | French Open 2026 Maja Chwalinska in final becoming only the second qualifier in the Open Era

फ्रेंच ओपन 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. महिला एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोलँडची 24 वर्षीय टेनिस स्टार माजा ख्वालिंस्का पोहोचली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. (Photo: Getty Images) Source link

Read More

61 व्या वर्षी लगीनगाठ…आमिर खानची तिसरी पत्नी कोण? वय किती? राहते कुठे? जाणून घ्या A टू Z माहिती – Marathi News | Who is Aamir Khan third wife Gauri Spratt How old is she Where does she live Know A to Z information

Who Is Gauri Spratt: मिस्टर परफेक्शनिस्ट आणि लोकप्रिय अभिनेता आमिर खान हा तिसऱ्यांदा बोहल्यावर चढत आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीचे नाव गौरी स्प्रॅट असं आहे. दोघे वर्ष 2023 पासून नात्याच्या बंधनात गुंफल्या गेले आहेत. दोघेही येत्या 5 जुलै रोजी लग्न बेडीत अडकणार आहे. लग्नाची तारीख समोर येताच दोघेही चर्चेत आले आहे. आमिर खान 61 व्या वर्षी…

Read More

पहिल्यांदाच घडलं… भरभरून, दिलखुलासपणे… मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, म्हणाले, मी तुमचे मनापासून… – Marathi News | Manoj jarange patil thanks devendra fadnavis over 8 maratha community schemes in maharashtra

संपूर्ण राज्यातील मराठा समाजासाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करणार आहे. या योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला आता ओबीसी समाजाप्रमाणे अनेक सवलती मिळणार आहेत. याचा फायदा लाखो मराठा बांधवांना होणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर आता मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार…

Read More

Vaibhav Sooryavanshi : कॅप्टन-व्हाईस कॅप्टन राहिले बाजूला, एकट्या वैभवसाठी LIVE दाखवणार टीम इंडियाची मॅच! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

ट्राय सीरिजमध्ये फायनलसह एकूण 7 मॅच गोणार आहेत. तिलक वर्माला या ट्राय सीरिजसाठी इंडिया ए चं कॅप्टन करण्यात आलं आहे. सोनी स्पोर्ट्स टीव्ही चॅनल आणि सोनी लिव्ह ऍपवर हे सामने लाईव्ह दाखवले जाणार आहेत. सूर्यवंशीचे आयपीएलमध्ये सर्वाधिक रन आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक 776 रन केले होते, त्यामुळे त्याला ऑरेंज कॅपही मिळाली. याशिवाय त्याला…

Read More

Mumbai : बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बारवर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त, तिघांना अटक

Mumbai Illegal Bar Raid : मुंबईतील बोरिवली भागात बेकायदेशीर आणि अवैध रित्या सुरू असलेल्या एका हायप्रोफाइल बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून त्यांचा मुजोरपणा मोडून काढला आहे. बोरिवली (पश्चिम) येथील एक्सर व्हिलेज परिसरातील ‘मुझा हॉटेल बाय एस. के. रीसॉर्ट’च्या 8 व्या मजल्यावरील ‘औरीस द स्काय लॉज’च्या गच्चीवर (रूफटॉप) राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही…

Read More

मुलांचं शिक्षण, नोकरी ते निवृत्ती, LIC च्या ‘या’ योजना देतात महत्वपूर्ण लाभ, जाणून घ्या सविस्तर माहिती 

LIC Scheme News :  बाजारातील चढ-उतारांदरम्यान सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असलेल्यांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) योजना एक विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत. एलआयसी पॉलिसी केवळ जीवन विमा संरक्षणच देत नाहीत, तर दीर्घकालीन बचत आणि संपत्ती निर्मितीची संधीही देतात. सरकारी पाठिंबा आणि दाव्यांच्या निवारणाचा भक्कम इतिहास यामुळे लाखो गुंतवणूकदारांची एलआयसी योजनांना पसंती कायम आहे. 2026 मध्ये गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक…

Read More

Health: दूषित पाण्यामुळे नवी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात, मुलांमध्ये वाढतेय संसर्गाची भीती, आरोग्य तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती…

Health: गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईतील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाण्याला दुर्गंधी येणे, गढूळपणा, पाण्याचा रंग बदलणे आणि चव बदलणे अशा तक्रारी रहिवाशांकडून केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पोटाचे विकार, अतिसार, उलट्या, ताप आणि त्वचारोगाच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. लहान…

Read More