Guru Pushya Nakshatra Parivartan : शनिच्या नक्षत्रात गुरुची होणार एन्ट्री! आज रात्रीपासूनच 3 राशींचं भाग्य उजळणार, पैशांत खेळतील राशी

Guru Pushya Nakshatra Parivartan : ज्योतिष शास्त्रानुसार, देवगुरु बृहस्पती ग्रह 18 जून 2026 रोजी म्हणजेच आज रात्री 9 वाजून 32 मिनिटांनी पुनर्वसु नक्षत्रातून पुष्य नक्षत्रात संक्रमण करणार आहे. हा नक्षत्र शनि देवाशी संबंधित आहे. त्यामुळेच याचा प्रभाव सर्व राशींवर सकारात्मक-नकारात्मक दिसून येणार आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार, कर्क, कन्या आणि धनु राशींच्या लोकांना यामुळे विशेष लाभ मिळू…

Read More

Dhurandhar Fame Actor: 'धुरंधर'मधील 'या' अभिनेत्याने दिले होते सलग 14 फ्लॉप; घरभाडं भरण्याइतकेही नव्हते पैसे

Dhurandhar Fame Actor: ‘धुरंधर’मधील ‘या’ अभिनेत्याने दिले होते सलग 14 फ्लॉप; घरभाडं भरण्याइतकेही नव्हते पैसे Source link

Read More

EPFO खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, व्याजदर जैसे थे, 7 कोटी लोकांच्या खात्यात येणार पैसे – Marathi News | Good news for EPFO ​​account holders: interest rate remains unchanged, benefiting 7 crore people

EPFO Interest Rate: देशातील सात कोटी कर्मचाऱ्यासाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ( EPF ) वर ८.२५ टक्के व्याजाला मंजूरी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने मंजूरी दिल्यानंतर एम्पॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ( EPFO ) आता सात कोटी खातेधारकांच्या ख्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची तयारी केली आहे. आशा व्यक्त केली…

Read More

FIFA: कारपेंटरच्या मुलाने एक्स्ट्रा टाईममध्ये संघाला जिंकवलं, अशी कामगिरी करणारा सर्वात यंग फुटबॉलपटू – Marathi News | FIFA World cup 2026 ghana beat panama by 1 0 Caleb Yirenkyi scored in extra time goal to win the team

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या एल गटात घाना आणि पनामा हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात 90 मिनिटांपर्यंत एकही गोल नोंदवला गेला नाही. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटतो की काय असं वाटलं. पण एक्स्ट्राई टाइममध्येघ घानाने विजयी गोल मारला. हा सामना घानाने 1-0 ने जिंकला. हा एकमेव गोल कॅलेब यिरेंकीने मारला. त्याचे वडील कारपेंटर आहेत….

Read More

इतकं सुंदर गाणं की पुन्हा-पुन्हा ऐकलं तर मन भरत नाही, 7 महिन्यांपासून ट्रेंडमध्ये, ठरलं नंबर-1

बॉलिवूडमधील अनेक गाणी प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवस लोकप्रिय राहतात तर काही गाणी अनेक महिने प्रेक्षकांच्या पसंतीची ठरतात. नुकतीच ऑर्मेक्स मीडियाने सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली असून, त्यात अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील 'गहरा हुआ' हे गाणे सलग सात महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. डिसेंबर 2025…

Read More

आता शरद पवारांनाही सर्वात मोठा धक्का; पक्षात फूट? काही खासदार थेट…राजकारणात प्रचंड खळबळ! – Marathi News | sharad pawar ncp some mp in touch with sunetra pawar may soon join ajit pawar ncp party

Sharad Pawar MP Revolt : ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याने सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. हे खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. हे बंड रोखण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात आला. परंतु सध्यातरी यात यश येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. कायदेशीर बाबी तपासून झाल्यानंतरच या…

Read More

ST बसच्या अर्ध्या तिकीटाचा नियम बदलला, महिला-ज्येष्ठ नागरिकांना लागणार NCMC कार्ड, कसं अप्लाय कराल?

एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीटामध्ये भरघोस सूट मिळते. महाराष्ट्र सरकारकडून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. Source link

Read More

भास्कर जाधव यांच्यांसारखा सिनियर माणूस कोणाला नको आहे, मंत्री उदय सामंतांचं सूचक वक्तव्य 

Uday Samant :  भास्कर जाधव यांच्यांसारखा वरीष्ठ सिनियर माणूस आम्हला मार्गदर्शन करण्यासाठी आले तर कोणाला नको आहेत, पण ते मार्गवर आहेत असे नाही असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. भास्कर जाधव जे बोलले ते योग्य आहे, बाहेरच्या लोकांपेक्षा अंतर्गत गोष्टीकडे लक्ष द्या असे सामंत म्हणाले. रोज प्रवेश होतं आहेत, दोन दिवसांनी उबाठाचे नगराध्यक्ष प्रवेश…

Read More

‘खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..’ फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड

Shivsena UBT Crisis: शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा खिंडार पाडताना सहा खासदार फोडले आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीमधील नेत्यांसह सोशल मीडियातही या फुटीरांविरोधात संतापाची लाट पसरली आहे. हा विश्वासघात नव्हे, तर थेट मतदारांशी केलेली गद्दारी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. भरीत भर म्हणजे या फुटीर सहा खासदारांना थेट वाय प्लस सुरक्षा देण्यात आल्याने…

Read More

Vastu Tips : डोळे फडफडणं, मंत्रांचा आवाज…तुमची चांगली वेळ येण्याआधी मिळतात ‘हे’ 5 संकेत; नशीब बदलण्यासाठी या संधी सोडू नका

Vastu Tips : आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. तुमची वेळ चांगली असो वा वाईट सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वेळ आपल्या गतीने पुढे जात असते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगली आणि वाईट वेळ ही येतेच. वाईट वेळ ही माणसाला दु:ख, वेदना देऊन चांगली शिकवण देऊन जाते. तर, चांगली वेळ व्यक्तीच्या आयुष्यात सुख-शांती…

Read More