Kailas Patil on Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेचं समर्थन की विरोध? कैलास पाटलांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Kailas Patil धाराशिव : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. धाराशिव-कळंबचे ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे. कैलास पाटील यांनी मला जायचं असतं तर सूरतच्या बॉर्डरवरुन परत आलो…