Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बसणार मोठ्ठा धक्का, अनपेक्षित घटना एकामागोमाग घडतील; साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 22 To 28 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून (June 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या…

Read More

पावसाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहऱ्याला लावा ‘या’ घरगुती गोष्टी – Marathi News | Apply these homemade remedies to your face to care for oily skin during the monsoon

तेलकट त्वचा असलेल्यांना पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याची गरज असते. पावसाळ्यात उष्णतेपासून आराम मिळत असला तरी, या दिवसांमध्ये त्वचा तेलकट वाटू शकते. तुमची ही त्वचा तेलकट आहे तर या ऋतूत त्वचेची काळजी घेण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणते उपाय तेलकट त्वचेसाठी उपयुक्त आहेत ते जाणून घेऊयात. आपली त्वचा तेलकट का…

Read More

‘तारक मेहता..’च्या सेटवर ढसाढसा रडला ‘बाघा’; अवस्था पाहून थांबवलं शूटिंग – Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah bagha aka tanmay vekaria breaks down during shoot

तन्मय वेकारिया आणि असित मोदीImage Credit source: Instagram ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता तन्मय वेकारिया नुकताच शूटिंगदरम्यान सेटवर भावूक झाला. आईच्या आठवणीत तन्मयला इतकं रडू कोसळलं की अखेर निर्माते असित मोदी यांचा मध्येच शूटिंग थांबवावी लागली. यावेळी असित मोदींनी तन्मयला समजावलं, त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. ‘तारक मेहता..’च्या…

Read More

ठाकरे गटाला जय महाराष्ट्र.. ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेत.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar has issued his first major reaction after leaving the Shiv Sena Thackeray faction

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला. ठाकरे गटाकडून आपल्या खासदारांकरिता व्हिप जारी करण्यात आले. मात्र, या 6 खासदारांनी या व्हिपला कोणताही प्रतिसाद दिला नाही. हेच नाही तर ते बैठकीला अनुपस्थितीत राहिले. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटासोबत अनेक वर्षांपासून एकनिष्ठ आहेत. मात्र, त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून…

Read More

पुण्यात विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या 2 स्कूल बसची अचानक जोरदार धडक, सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jun 19, 2026 1:58 PM IST पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर एकाच शाळेच्या दोन स्कूल बसची एकमेकांना जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात स्कूल बसचा अपघात पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर एकाच शाळेच्या दोन स्कूल बसची एकमेकांना जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

Nitesh Rane and Aaditya Thackeray: ‘उबाठाचा अभिषेक बॅनर्जी म्हणजे आदित्य ठाकरे, त्यांना हेल्मेट पाठवणार’; ऑपरेशन टायगरनंतर नितेश राणेंचा घणाघाती वार

Nitesh Rane and Aaditya Thackeray: दिल्लीमध्ये झालेल्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) 6 खासदार फुटल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या मोठ्या राजकीय भूकंपावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सिंधुदुर्गातून पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर अत्यंत बोचरी…

Read More

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा शेवटचा आठवडा गेमचेंजर; 5 राशींना श्रीमंतीचे योग, साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 22 To 28 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून (June 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. 22 ते 28 जून असा या आठवड्याचा कालावधी असणार आहे. त्यामुळे हा आठवडा आपल्यासाठी नेमका कसा असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा आपल्यावर कसा परिणाम होणार आहे. या बाबतीत प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यानुसार, या ठिकाणी आपण…

Read More

90 ची टॉप अभिनेत्री, जिच्या सौंदर्याने लावलेलं सर्वांना वेड, 5 वर्षे बॉबी देओलसोबत सुरु होते अफेअर, अरबपति नवऱ्याला सोडून आली भारतात

80 आणि 90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नीलम कोठारी यांचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखेच रंजक राहिले आहे. हाँगकाँगमध्ये वास्तव्यास असलेल्या नीलम यांचा चित्रपटसृष्टीत येण्याचा कोणताही विचार नव्हता. मात्र, नियतीने त्यांना बॉलिवूडमध्ये आणले आणि त्यांनी अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच…

Read More

Nilesh Rane : ठाकरे गटाच्या खासदार फुटीवर नारायण राणेंच्या कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, एकदम रोखठोक भाष्य – Marathi News | Narayan rane son mla Nilesh rane speak on Uddhav Thackeray UBT MPS spilt

मागच्या दोन दशकांपासून नारायणे राणे आणि उद्धव ठाकरे हे परस्परांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. 2004 साली नारायण राणे फुटून शिवसेनेतून बाहेर पडले, त्यानंतर हा राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला. नारायण राणे यांनी नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे. सध्या शिवसेनेत जी फूट पडलीय ते चौथं बंड आहे. 1991 साली आधी छगन…

Read More

Reel Star Rohini Paradhye Case : रीलस्टार रोहिणी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! 25 दिवसानंतर पोलिसांनी उचललं मोठं पाऊल | सोलापूर बातम्या

Last Updated:Jun 19, 2026 1:31 PM IST Rohini Paradhye death investigation : रीलस्टार रोहिणी पारामध्ये मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. पती निलेश पाराध्ये याने रोहिणीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, त्यामुळेच तिने टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती समोर येतीये. News18 Rohini Paradhye death case : सोशल मीडियावर आपल्या रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर…

Read More