एअर फ्रायरमध्ये स्वयंपाक करण आरोग्यासाठी चांगलं की धोक्याचं? तज्ज्ञ काय सांगतात! – Marathi News | Cooking in air fryer healthy or risky Here is what the experts say

जूनमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडल्याने, बंगाली लोक आपला खर्च कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहेत. गॅस वाचवण्यासाठी घरांमध्ये इंडक्शन किंवा मायक्रोवेव्हचा वापर वाढत आहे एवढंच नाही तर, त्यासोबतच एअर फ्रायरही स्वयंपाकघरात आपलं स्थान निर्माण करत आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं की हे आधुनिक उपकरण दैनंदिन जीवनातील अडचणींपासून दिलासा देऊ शकतं. पण ते आरोग्यासाठी खरंच लाभदायक…

Read More

ठरलं तर मग! युवराज सिंग दिसणार कोचच्या भूमिकेत; लवकरच संघाची धुरा हाती घेणार – Marathi News | Yuvraj singh to join delhi capitals as coach in ipl 2027

आयपीएल संपून आता काही दिवस उलटले आहेत. फायनल सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने आयपीएल 2026चे विजेतेपद पुन्हा एकदा जिंकले. 2025 आणि 2026 सलग दोन्ही वर्षी आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली. यंदा काही संघानी उत्कृष्ट कामगिरी केली पण काही संघानी अतिशय वाईट कामगिरी केली. काही संघाना पुढील हंगामासाठी खूप बदल करण्याची गरज आहे. पुढील हंगामापूर्वी काही संघ…

Read More

अभिनेत्रीच्या कमरेवर हात ठेवला अन् तिला खेचलं, दिग्दर्शकाचा Video व्हायरल

हैदराबादमध्ये दिग्दर्शक अनिल रविपुडी यांच्या आगामी चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून ज्येष्ठ तेलुगू चित्रपट निर्माते कोवेलामुडी राघवेंद्र राव यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या चित्रपटात दग्गुबती वेंकटेश, नंदामुरी कल्याण राम, कीर्ती सुरेश आणि कृती शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुरुवारी पारंपरिक मुहूर्त सोहळ्यादरम्यान उद्घाटनाचा शॉट दिग्दर्शित करण्यासाठी राघवेंद्र…

Read More

तरुणीसोबतचा फोटो व्हायरल, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा दावा – Marathi News | Photo with a girl goes viral Girish Mahajans first reactio makes a big claim

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे मोठी खलबळ उडाली असून, विरोधकांकडून गरीश महाजन यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान यावर आता मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.  सदर फोटो मार्फ केलेला आहे,  यासंदर्भात मी उद्या मुंबई…

Read More

अमिताभ बच्चन यांना सतावतेय कसली चिंता? झोपही उडाली; म्हणाले, 'रात्रभर झोपलोच नाही'

Amitabh Bachchan : 83 व्या वयातही अमिताभ बच्चन यांच्यात एक अजब अस्वस्थता आहे. यशाच्या शिखरावर असतानाही त्यांच्यात एक अजब अस्वस्थता आहे. याचा खुलासा बिग बींनी स्वत: केला आहे. Source link

Read More

शिवसेना वर्धापन दिन! खासदार ओमराजे निंबाळकर कोणत्याही मंचावर जाणार नाहीत, विश्वसनीय सूत्रांची माहिती, सोशल मिडियावरुन शुभेच्छा देणंही टाळलं

Dharashiv :  ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena UBT) लागलेली मोठी गळती आता उघड झाली आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार पक्षाचा व्हीप (Whip) धुडकावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे….

Read More

Jio Platforms : गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपणार, जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ येणार, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, 27 कोटी शेअर जारी करणार

मुंबई : मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 49 व्या एजीएममध्ये जिओच्या आयपीओबाबत मोठी घोषणा केली आहे. बाजार जानकारांच्या मते जिओचा आयपीओ भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ असेल. मुकेश अंबानी म्हणाले की  ‘Jio Platforms च्या संचालक मंडळानं DRHP ला मंजुरी दिली आहे. आजच ते सेबीकडे फाईल केलं जाईल. हा माझ्यासाठी आणि रिलायन्स कुटुंबासाठी, शेअरधारकांसाठी भावनिक…

Read More

Health Tips : भारतात वाढतंय फॅटी लिव्हरचं प्रमाण; लठ्ठपणा आणि मधुमेहाशी आहे थेट संबंध, वाचा तज्ज्ञांचं मत

Health Tips : फॅटी लिव्हर हा आज भारतीय कुटुंबांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आरोग्याचा गंभीर प्रश्न ठरत आहे. अनेकांना आपण या आजाराने ग्रस्त असल्याची कल्पनाही नसते. पूर्वी केवळ मद्यपानामुळे होणारा हा आजार अशी ओळख असलेला फॅटी लिव्हर आज प्रामुख्याने लठ्ठपणा आणि चयापचयातील (मेटाबॉलिक) बिघाडामुळे वाढत असून, भारतीय पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी…

Read More

Kolkata Red Road Yoga:कोलकात्यात ज्या रोडवर तासभर ईदची नमाज अदा करू दिली नाही, तोच रोड आता योग दिनाच्या तयारीसाठी तब्बल सात दिवस बंद, पीएम मोदी उपस्थित राहणार

Kolkata Red Road Yoga: मुख्य योग दिनाचा कार्यक्रम 21 जून रोजी कोलकाताच्या रेड रोडवर होणार असून, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तयारीसाठी 14 जूनपासून रेड रोड बंद करण्यात आला आहे. याविरोधात ऑल इंडिया लॉयर्स युनियनने (AILU) कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत म्हटले आहे की, रस्ता बंद असल्यामुळे वकील आणि…

Read More

Phone Pe वापर असाल तर लक्ष द्या! एक चूक महागात पडणार; नवीन नियमामुळे कट होतील पैसे – Marathi News | PhonePe now charging Rupees 100 quarterly fee for inactive wallets

डिजिटल पेमेंट करणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. लाखो लोक दैनंदिन व्यवहारांसाठी मोबाईल वॉलेट आणि UPI ॲप्स वापरतात. दरम्यान, फोनपे ने आपल्या वॉलेट युजरसाठी एक नवीन नियम जाहीर केला आहे, ज्यामुळे काही लोकांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. हा नियम विशेषतः अशा युजरसाठी आहे जे फोनपे वॉलेट तयार करतात आणि बराच काळ त्याचा वापर करत नाहीत….

Read More