24 रुपयांचा डिव्हिडंड देणार कोलगेट तयार करणारी कंपनी… तुम्ही खरेदी केलाय का हा शेअर?
कोलगेट-पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेड टुथपेस्टसह दैनंदिन अनेक उत्पादनं तयार करते. कंपनीने आर्थिक वर्ष 2025-2026 च्या जानेवारी- मार्च या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. तर गुंतवणूकदारांना डिव्हिडंडची भेट दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदार हरकून गेले आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा कमी होऊन 353.32 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षात समान तिमाहीत कंपनीला 355 कोटी रुपयांचा नफा…