ठाण्यातील वृद्धाला बेदम मारहाण करणारा परप्रांतीय अडचणीत, एकनाथ शिंदेंचा पोलिसांना फोन, दिले मोठे आदेश – Marathi News | Thane elderly man assault case eknath shinde calls police orders strict action against cab driver
ठाण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे, एका परप्रांतीय कॅब चालकाने एका वृद्धाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले होते. ठाण्यातील जुपिटर रुग्णालयाच्या बाहेर ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. किरकोळ कारणावरून ही मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीवेळी वयोवृद्ध जमिनीवर कोसळला होता. यानंतर दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी यांनी तात्काळ मारहाण…