Ankita Lokhande: अंकिता लोखंडेने हिजाब घालून काढले फोटो, नेटकरी संतापले; अभिनेत्रीला धरलं धारेवर, नक्की घडलं तरी काय? | मनोरंजन फोटोज

अंकिताचा हा लूक तिच्या काही कट्टर चाहत्यांना अजिबात रुचलेला नाही. एका युझरने कमेंट करत लिहिलं, “अंकिता, तू एक मराठी मुलगी आहेस, तुझ्यावर हा हिजाब अजिबात शोभून दिसत नाही.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने संतापून लिहिलं, “काही हिंदू अती सेक्युलर बनण्याचा प्रयत्न करतात, पण दुसरी बाजू कधीच असं करत नाही.” Source link

Read More

Siddaramaiah : अखेर सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार, नव्या सरकारची स्थापना कधी?

बंगळुरु : भारतात सध्या काँग्रेसची तीन राज्यात स्वबळावर सत्ता आहे. या कर्नाटक, केरळ आणि हिमाचल प्रदेश यापैकी कर्नाटकमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्री बदल करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सिद्धारामय्या (Siddaramaiah) यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आज दुपारी अडीच वाजता सिद्धारामय्या लोकभवनमध्ये राज्यपालांच्या खासगी सचिवांकडे  राजीनामा सोपवणार असल्याची माहिती आहे. राजीनामा सोपवल्यानंतर सिद्धारामय्या तीन वाजता पत्रकार परिषद घेणार…

Read More

Jayant Patil on Petrol Diesel: जयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला पेट्रोल-डिझेलचे दर एका झटक्यात कमी करण्याचा मार्ग, पत्र पाठवून म्हणाले…

मुंबई : देशभरात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याबाबत अनेक ठिकाणी आंदोलने (Jayant Patil on Petrol Diesel)होत आहेत, त्याचबरोबर विरोधकांनी इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीबाबत सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते…

Read More

Meta Subscription Plans: मेटाचा मोठा निर्णय! आता Instagram, Facebook वापरायचं तर पैसे मोजावे लागणार? नव्या प्लान्सची जोरदार चर्चा

Meta Subscription Plans: मेटाने एक मोठा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्स वापरणाऱ्या यूजर्सवर होणार आहे. कंपनीने इस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी नवीन पेड सबस्क्रिप्शन प्लान्स आणले आहेत. हे प्लान्स जगभरातील यूजर्ससाठी उपलब्ध होणार असून भारताचाही त्यात समावेश आहे. (Meta Subscription Plans) मेटा आता आपल्या ॲप्सचे ‘प्लस’ व्हर्जन लॉन्च करत आहे….

Read More

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये

नवी दिल्ली :   अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु असतानाच युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह आहेत. अमेरिकेनं इराणमधील अब्बास पोर्टजवळ हल्ले केले होते. अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सनं अमेरिकन लष्करी तळावर हल्ले केल्याचं म्हटलं आहे.   अमेरिकन लष्करी तळावर इराणचे हल्ले इराणकडून…

Read More

मी तुझ्यासोबत लग्न हे तुझ्या सौंदर्यासाठी नाही, तर..विवाहानंतर अवघ्या 60 दिवसात तेजश्री सर्वांना रडवून गेली – Marathi News | After wedding in just 60 days newlywed bride tejashree no more suspicion on greedy husband andhra pradesh case dowry matter marriage cheat

आपली मुलगी सासरी सुखी रहावी अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी श्रीमंत, सुखी-संपन्न घरात मुलीचं लग्न व्हावं अशी पालकांची इच्छा असते. मुलीला चांगलं सासर मिळणार असेल, तर आई-वडिल लग्नात पैसा खर्च करतानाही मागे-पुढे पाहत नाहीत. त्यासाठी ते ऊसनवारी करतात, कर्ज काढून मुलीचं लग्न धूम धडाक्यात लावून देतात. मुलीने सुद्धा डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न रंगवलेली असतात….

Read More

Guru Gochar 2026 : गुरु ग्रहाचं संक्रमण! 2 जूनला होणार कर्क राशीत गुरुचा प्रवेश; ‘या’ राशींना अचानक होणार धनलाभ, पैशांत खेळतील राशी

Guru Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये देवगुरू बृहस्पती (गुरु) यांचे राशी परिवर्तन ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारी घटना मानली जाते.  गुरु राशी परिवर्तन कधी आहे? देवगुरू बृहस्पती 2 जून 2026 रोजी आपली सध्याची मिथुन राशी सोडून कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. गुरु ग्रह या राशीत 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत राहतील आणि त्यानंतर…

Read More

इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं

इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं Source link

Read More

Gold Price Today : सोन्याची गुड न्यूज, किंमत सुळ्ळकन खाली, सराफा बाजारात उलटफेर.. आज खरेदीसाठी दर – Marathi News | Gold silver price today 28 May check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune jalgaon Maharashtra

अधिकमासात सोनं आणि चांदीने गुड न्यूज दिली आहे. देशभरात सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली आहे. 28 मे रोजी सकाळी बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात घट झाली. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,430 रुपयांपर्यंत घसरला. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,280 रुपये इतका आहे. एक दिवसापूर्वी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा…

Read More

20 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ, AMOLED डिस्प्ले असलेले रियलमीचे नवे स्मार्ट वॉच लाँच, जाणून घ्या किंमत – Marathi News | This new watch with up to 20 days of battery life and AMOLED display is launched

तुम्हालाही नवीन स्मार्टवॉच घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तर रियलमी कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टवॉच लाँच केलेला आहे. रियलमी वॉच एस5, रियलमी 16टी सोबत भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहे. दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या वॉचमध्ये आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंगची विविध वैशिष्ट्ये, 110 स्पोर्ट्स मोड्स आणि ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा आहे. या वॉचची किंमत…

Read More