मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर जोक… डॉ. सेजल पवारवर कठोर कारवाई, प्रवेशबंदी आणि… केईएम रुग्णालयाने घेतला मोठा निर्णय – Marathi News | Major action taken against Dr Sejal Pawar for making obscene remarks about dead body private parts during comedian Pranit More’show
कॉमेडियन प्रणित मोरे चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रणित मोरे याच्या शोमध्ये कशाप्रकारे अश्लील गोष्टी बोलल्या जात आहेत, हे स्पष्ट झाले. याबाबतचे व्हिडीओही व्हायरल झाली आहेत. केईएममधील डॉक्टरने थेट मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल धक्कादायक विधान केले. गृह विभागाकडून प्रणित मोरे याच्या आतापर्यंतच्या सर्व अपलोड व्हिडीओची चाैकशी केली जाणार आहे. तसे आदेश देण्यात आली. वाद वाढत असल्याचे लक्षात…