कॉम्पॅक्ट आकारात लाँच होणार Samsung Galaxy S27 Pro, पॉवरफूल प्रोसेसरसह मिळेल उत्तम कॅमेरा क्वॉलिटी – Marathi News | Samsung Galaxy S27 Pro to launch in a compact size will feature a powerful processor and excellent camera quality

सॅमसंग कंपनी पुढील वर्षी त्यांचा फ्लॅगशिप Galaxy S27 सिरीजमध्ये Samsung Galaxy S27 Pro नावाचे एक नवीन हँडसेट समाविष्ट करू शकते. मिळालेल्या लीकनुसार या फोनची बॅटरी, डिस्प्ले आणि काही प्रमुख वैशिष्ट्यांविषयी तपशील समोर आले आहेत. अहवालात या प्रो मॉडेलमध्ये गॅलेक्सी एस27 अल्ट्राची काही प्रीमियम कॅमेरा फिचर्स देखील असू शकतात. मात्र यामध्ये एस पेनचा सपोर्ट नसेल. हा…

Read More

फक्त माऊंट अबूच नाही तर राजस्थानमधील ही ठिकाणं जून-जुलैमध्येही असतात थंड, एक्सप्लोर करण्याचा करा प्लॅन – Marathi News | These places in Rajasthan remain cool even in June and July plan to explore them

जून आणि जुलै महिन्यात सुद्धा थोडाफार वातावरणात उष्णता असते. तर आता काही दिवसांनी मान्सूनची सुरू होणार आहे. त्यामुळे या आल्हाददायक वातावरणात लोकं अनेकदा थंड ठिकाणांच्या शोधात असतात. साधारणपणे आपण पाहतोच की काहीजण हे हिमाचल किंवा उत्तराखंड मधील ठिकाणं एक्सप्लोर करतात. पण तुम्हाला या ठिकाणांऐवजी इतर कोणते दुसरे ठिकाणं एक्सप्लोर करायचे असेल तेही थंड वातावरण असलेलं…

Read More

ENGW vs SLW : इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, कॅप्टनबाबत मोठी अपडेट काय? – Marathi News | Icc t20i womens world cup 2026 eng vs sl sri lanka won toss and elected bowling against england see playing 11

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (Icc Womens T20i World Cup 2026) सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SL) आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. चमारी अट्टापट्टू हीच्याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता…

Read More

क्रिती सेनॉनने विकले मुंबईतील 4 फ्लॅट! 107 टक्कांचा नफा, एका फ्लॅटची किंमत ऐकून बसेल धक्का – Marathi News | Bollywood actress Kriti Sanon has sold four flats in Mumbais Andheri West area for 8 crore

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा कॉकटेल 2 हा चित्रपट लवकर प्रेकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी क्रिती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रितीने मुंबईमधील तिचे चार फ्लॅट विकले आहेत. तिचे हा चारही फ्लॅट ज्या किंमतीला विकले गेले ती किंतम ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या विक्रिती क्रितीला गुंतवणुकीच्या 100 पट फायदा झाला…

Read More

प्रणित मोरे याला मोठा दणका, अखेर गृह विभागाकडून मोठे आदेश, आता खैर नाहीच.. – Marathi News | Comedian Pranit More is facing mounting trouble as significant orders have been issued by the Home Department

कॉमेडियन प्रणित मोरे चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रणित मोरे याच्या शोमध्ये अश्लील गोष्टी बोलल्या जातात. ज्याबाबतचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. केईएममधील डॉक्टरने थेट मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल धक्कादायक विधान केले, ज्याने संताप वाढला. एका मुलाने सांगितलेला बिर्याणीचा किस्साही धक्कादायक आहे. आता प्रणित मोरे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गृह विभागाकडून प्रणित मोरे याच्या आधीच्या…

Read More

Adhik Maas Masik Mahashivratri : तब्बल 27 वर्षांनंतर बनतोय दुर्मिळ योग, अधिकमासातील मासिक शिवरात्रीला विसरू नका ‘ही’ एक गोष्ट; आत्ताच करा नोट! | अध्यात्म बातम्या

Last Updated:Jun 13, 2026 12:43 PM IST आज अधिकमासातील मासिक महाशिवरात्री साजरी केली जात असून, एक दुर्मिळ योग या वर्षी जुळून आला आहे. अशातच आज कोणती गोष्ट न विसरता करावी ते जाणून घ्या. News18 Adhik Maas Masik Mahashivratri : मासिक शिवरात्रीचा उपवास भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. मासिक शिवरात्रीचा उपवास प्रत्येक महिन्याच्या…

Read More

Ind VS Afg 1st ODI Live Update : पहिल्या वनडेआधी वाईट बातमी; धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान होणार रद्द?, जाणून घ्या अपडेट्स

India vs Afghanistan 1st ODI Weather Report : भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आयपीएल 2026 नंतर टीम इंडिया प्रथमच वनडे क्रिकेटमध्ये मैदानात उतरत असल्याने या मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष लागले…

Read More

PM Kisan E-KYC : 30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?

PM Kisan E-KYC मुंबई : पीएम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये मिळवायचे असल्यास त्यांनी ई-केवायसी 30 जूनपूर्वी करुन घ्यावी.  ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात…

Read More

Shreyas Iyer News : कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Shreyas Iyer News : कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क Source link

Read More

Donald Trump : भारताच्या जहाजावरील हल्ल्यात तीन निष्पाप भारतीयांचा मृत्यू, ट्रम्प यांची इराणवर आरोपांची तोफ, अखेर अमेरिकेला इराणनं आरसा दाखवला

नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ भारतीय जहाजावर हल्ला झाला होता. त्या हल्ल्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. भारताच्या जहाजावर इराणच्या ड्रोनकडून हल्ले करण्यात आले, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. भारतातील इराणच्या उच्चायुक्त कार्यालयाकडून ट्रम्प यांचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा पलटवार केला आहे. ट्रम्प यांच्याकडून अमेरिकन नागरिकांचं लक्ष विचलित करण्याचा…

Read More