Suman Kalyanpur: ‘सुमन सुगंधा’चे दुःखद वास्तव! ‘ऐ मेरे वतन के लोगो’ आधी सुमनताईंनी रिहर्सल केलेलं; पण शेवटच्या क्षणी घडलं असं काही की…
Suman Kalyanpurkar: ‘सुमन सुगंध’ हे सुमन कल्याणपूर यांचे मंगला खाडिलकर ह्यांनी लिहिलेलं चरित्र. ते वाचताना जाणवते की, त्यांच्या जीवनाचा प्रवास अत्यंत खडतर होता. आयुष्यभर सल लागून राहिल, अशी एक घटना त्यांच्या बाबतीत घडली होती आणि त्या घटनेच्या परिघात लता मंगेशकर, सी. रामचंद्र आणि पंडित नेहरू यांच्यासारखी उत्तुंग माणसं होती. 1963 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पंडित…