अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ‘तेजाब’, ‘बेटा’, ‘परिंदा’, ‘हिफाजत’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवले आणि ही जोडी त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक बनली.