IPL 2026 Final, RCB vs GT: वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून संभ्रम, व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा बाद की नाबाद? – Marathi News | IPL 2026 RCB vs GT Confusion over Washington Sundar wicket watch the video decide out or not out

IPL 2026, RCB vs GT: वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून संभ्रम, व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा बाद की नाबाद? आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन आश्वासक सुरूवात करतील अशी अपेक्षा होती. पण…

Read More

मालिका विश्वातून थेट रंगभूमीवर; ‘आता थांबवायचं कसं?’ मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण – Marathi News | Aishwarya shete debut in commercial natak aata thamabaycha kasa with sukanya mone and girish oak

मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे पाच ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे….

Read More

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार, नेत्यांची तातडीची बैठक, महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्या – Marathi News | An urgent meeting of shiv sena mlas leaders in the presence of eknath shinde

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोकणातील नेते आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे आणि भरत गोगावले यांची उपस्थिती होती. रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर सर्व आमदार आणि नेत्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चे केली. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी युती धर्म पाळावा अशी सूचना यावेळी एकनाथ शिंदे यांनी…

Read More

RCB vs GT : एकाच दगडात दोन पक्षी! जर हा संघ जिंकला तर बीसीसीआयची सर्वात मोठी डोकेदुखी संपणार, आगरकर डोळे लावून बसले

IPL 2026 Final Team india t20 Captain : बीसीसीआय एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या बेतात आहे. आयपीएल फायनलचा निकाल शुभमन गिलतं करिअर ठरवेल. जर गुजरात टायटन्स जिंकली तर टीम इंडियाला नवा टी-ट्वेंटी कॅप्टन मिळेल. Source link

Read More

Abhishek Banerjee Attack: अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, ‘गरज पडल्यास आम्ही…’

कोलकाता: तृणमूल कांग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee Attack) यांच्यावर सोनारपूर येथे झालेल्या कथित हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या (Abhishek Banerjee Attack) राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीएमसी प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करून अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच त्यांना मदतीचे…

Read More

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आकडेवारी समोर, मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुंबई : महायुती मधील घटकपक्षांना महाराष्ट्रात सत्ता मिळवून देण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरलेली. लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील घटकपक्षांना फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली. या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती,  काही महिलांनी ई केवायसीचे पर्याय…

Read More

RCB vs GT IPL Final 2026: आयपीएलची आज हाय-व्होल्टेज फायनल; गुजरात आणि बंगळुरु भिडणार, जेतेपद जिंकल्यास कुणाला किती रुपये मिळणार?, A टू Z माहिती

RCB vs GT IPL Final 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. (RCB vs GT IPL Final 2026)  The eyes say it all 👀 The hunger, the focus, and…

Read More

Vidhan Parishad Election 2026: 11-4-2…विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा

Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.  अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11,…

Read More

1 कोटी 22 लाख मुंबईहून हैदराबादला जात होते… भली मोठी बॅग, संशय आला, रेल्वे स्थानकावरच हटकलं अन्…. – Marathi News | Secunderabad Police Nabs Man with 1.22 Cr Hawala Money from Mumbai Train

तेलंगणाच्या सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका व्यक्तीकडून पोलिसांनी तब्बल 1 कोटी 22 लाखाची रोकड जप्त केली आहे. मुंबईहून हैदराबादला ही रक्कम नेण्यात येत होती. ही हवाला रक्कम असून या प्रकरणी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती ही अमरावतीची आहे. रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी…

Read More

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस…ट्रिपल लाभ.. 5 राशींच्या संपत्तीचा वेग तिप्पट! एकाच आठवड्यात 3 पॉवरफुल राजयोग, पैसा, नोकरी, प्रेम…

Weekly Lucky Zodiac Signs: जून महिना अवघ्या काही तासांतच सुरू होतोय.. यासोबतच मे महिन्याचा शेवटचा आठवडा देखील लवकरच सुरू होत आहे. येणारा आठवडा अनेक बदल घेऊन येतोय. 1 ते 7 जून 2026 हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ राहील. या काळात, ग्रहांच्या दुर्मिळ योगामुळे एकाच आठवड्यात तब्बल 3 राजयोग बनत आहेत. ज्यामुळे 5 राशींच्या लोकांना…

Read More