सरकारी कार्यालयाच्या वॉशरुममध्ये स्पाय कॅमेरा, महिला सहकाऱ्याचे बनवले व्हिडीओ, एकतर्फी प्रेमातून विकृती… – Marathi News | Hidden Cameras in Women’s Washroom at Odisha Government Office; Clerk Arrested
ओडिशा येथील जगतसिंहपूर येथील जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण (डीआरडीए)कार्यालयात महिला शौचालयात स्पाय कॅमेरे लावून महिला सहकाऱ्याचे व्हिडीओ बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. या घटनेत एका ज्युनिअर क्लार्कला अटक करण्यात आली आहे. या ज्युनिअर क्लार्क एका सहकारी महिला कर्मचाऱ्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, या महिलेकडून त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे….