Mumbai: सोसायटीत अग्नितांडव, जीव वाचवण्यासाठी काही जण ग्रीलला पकडून उभे होते, काहींनी मारल्या उड्या, मुंबईतील घटनेचे PHOTOS



आग लागल्यामुळे काही नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या असल्याचं समोर  आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *