‘सनई चौघडे’, ‘कमळी’, ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; भावनिक, थरारक अन् अनपेक्षित क्षण – Marathi News | Major twist in sanai chaughade kamali tarini serials what will happened next


आपल्या आवडत्या मालिकेत पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला असते. प्रत्येक आठवड्यात कथा नव्या वळणावर येते आणि त्यातून प्रेक्षकांसाठी अनेक भावनिक, थरारक आणि अनपेक्षित क्षण घेऊन येते. म्हणूनच या आठवड्यात ‘सनई चौघडे’ , ‘कमळी’ आणि ‘ तारिणी’ या मालिकांमध्ये कोणते महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळणार आहेत, हे जाणून घेऊयात..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *