Horoscope Today 21 July 2026: आजचा मंगळवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अद्भूत शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य…


Horoscope Today 21 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 20 जुलै 2026, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस हा भगवान शंकरांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथ कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्या महिलांचा कलेशी निगडित व्यवसाय असेल, त्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील 
 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा रुबाब आढळेल, स्वतःची मान मर्यादा सांभाळाल 
 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जनमानसात स्वतःची प्रतिमा चांगली निर्माण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील 
 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धाडस साहस हातात हात घालून जातील, त्यामुळे काम करण्याचा वेग वाढेल 
 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनावर ताबा राखण्यासाठी मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतील तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल 
 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भांडण तंटे करण्याचा मूड राहील, प्रकृतीच्या तक्रारी जाणवायला लागतील 
 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गाडी जपून चालवायला हवी, आईशी थोडे वाद विवाद संभवतात 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणत्याही बाबतीत स्वतंत्र विचार केल्यामुळे मनाजोगते वागता येईल, या भ्रमात राहाल 
 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला थोड्या उधळल्या बनतील, रूढी परंपरा विषयीचे विचार बदलून आधुनिकतेकडे झुकाल 
 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात योग्य संधी न मिळाल्यामुळे प्रचंड झगडा करावा लागेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाची गती त्यामानाने मंद राहील, स्थैर्य मिळण्यासाठी कष्टाचे डोंगर पार करावे लागती ल 
 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचार आणि विवेकी वृत्तीमुळे, आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हाला चांगलीच पावती मिळेल.

हेही वाचा :

Nag Panchami 2026: नागपंचमीला तव्यावर पोळी, भाकरी का भाजली जात नाही? आजही अनेक ठिकाणी परंपरा, धार्मिक श्रद्धा, लोककथा जाणून थक्क व्हाल..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *