भारतीय फुटबॉल फॅन्ससाठी ही बातमी बूस्टरसारखी आहे. ज्यावेळी वर्ल्ड कप मध्ये 32 टीम्स खेळायच्या, त्यावेळी आशियामध्ये मर्यादीत जागा होत्या. त्यामुळे फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणं भारतासाठी जवळपास अशक्यच होतं. 2026 मध्ये 48 संघ झाले, त्यावेळी आशियाचा कोटा वाढला आणि अपेक्षा निर्माण झाल्या. आता 2030 मध्ये 64 टीम्स झाल्या तर आशियाई देशांचा क्वालिफिकेशन कोटा अजून वाढेल. (PHOTO CREDIT- GETTY)